राज्यसभेचा अर्ज भरल्यानंतर नेते रामदास आठवले यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते पत्रकरांशी बोलताना त्यांच्या कवीतेच्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना धन्यवाद दिले आणि आनंद व्यक्त केला आहे.