TRENDING:

Video: काळजी करू नका, मुलाला परत आणतो, एकनाथ शिंदेंचा अभिनेत्रीला शब्द

Author :
Last Updated: Mar 03, 2026, 18:41 IST

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार हीचा मुलगा कुवेतमध्ये अडकला आहे. तेव्हा तिने अनेक नेते मंडळींना त्याला सुखरुप भारतात परत आणण्यासाठी विनंती केली होती. याची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी या अभिनेत्रीशी संवाद साधत मुलाला सुखरुप परत आणण्याचे आश्वासन केले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: काळजी करू नका, मुलाला परत आणतो, एकनाथ शिंदेंचा अभिनेत्रीला शब्द
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल