TRENDING:

Video: मोहोर करपल्यानं आंबा बागायतदार शेतकऱ्यांना फटका, सरकारकडे मदतीची मागणी

Author :
Last Updated: Mar 08, 2026, 21:01 IST

सध्याचं वातावरण प्रदुषित झाल्याने पर्यावरणाचं चक्र उलटं फिरलं आहे. त्यातच आता धुकं, अतिधंडी, दवामुळे सिंधुदुर्ग मधील देवगड तालुक्यातील आंब्याचा मोहोर करपला आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांवर मोठं संकट उद्भवलं आहे. त्यामुळे मिठमुंबरी गावातील शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीसाठी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: मोहोर करपल्यानं आंबा बागायतदार शेतकऱ्यांना फटका, सरकारकडे मदतीची मागणी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल