राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याचं अक्षरशः कंबरड मोडल आहे. यामुळे शेतकरी असतील विरोधी पक्ष असेल तसेच सर्वसामान्य नागरिक असतील यांच्याकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात मागणी होत असल्याचे पाहायला मिळतं. आता हा ओला दुष्काळ म्हणजे नक्की काय बोला दुष्काळ जाहीर करण्याची निकष कोणकोणत्या आहेत आणि ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कोणकोणत्या सुविधा मिळतात या संदर्भातली माहिती आपण या एक्सप्लेनर व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पाहूयात