निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र शिवसेना भवनावर आले. तेव्हा मोदींची पोलखोल आणि भाजपवर टीका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केली आहे.तसेच जाहीरनामा प्रसिद्ध केला.