TRENDING:

Recipe Video: कारल्याचा हा पदार्थ अजिबात लागणार नाही 'कडू'! लहान मूलं देखील खातील आवडीने

Last Updated: Feb 18, 2026, 15:34 IST

मुंबई : कारल्याच्या भाजीचे नाव ऐकून अनेकजण नाक-तोंड गोळा करतात. त्यामुळे कारल्याची ही एक अशी रेसिपी आहे, जी मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही आवडेल. तर ही चवदार कुरकुरीत फ्राय कारल्याची रेसिपी अशाप्रकारे केल्यास त्याची चव आणखी द्विगुणित कशी होते, याबाबत दीप्ती खाडे यांनी दिली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Recipe Video: कारल्याचा हा पदार्थ अजिबात लागणार नाही 'कडू'! लहान मूलं देखील खातील आवडीने
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल