TRENDING:

Video: नवी मुंबई हादरली! बांबूच्या गोडाऊनला भीषण आग; Video: नवी मुंबई हादरली! बांबूच्या गोडाऊनला भीषण आग; परिस्थिती नियंत्रणा बाहेर

Last Updated: Mar 26, 2026, 19:30 IST

नवी मुंबईतील घणसोली परिसरातून आगीची एक धडकी भरवणारी बातमी समोर येत आहे. येथील एका बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागली असून, आगीने रौद्र रूप धारण केले आहे. घटनास्थळी 5 अग्निशामक गाड्या पोहचल्या असून आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. \r\n

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Video: नवी मुंबई हादरली! बांबूच्या गोडाऊनला भीषण आग; Video: नवी मुंबई हादरली! बांबूच्या गोडाऊनला भीषण आग; परिस्थिती नियंत्रणा बाहेर
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल