TRENDING:

Success Story : नोकरीला केला रामराम, सोनम यांनी सुरू केला सलून व्यवसाय, महिन्याला 18 लाख कमाई

मुंबई : अनेकदा आपण नोकरी करत असताना मनात कुठेतरी आपल्या आवडीचा व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न असतं. योग्य वेळ मिळाल्यास आणि धाडसाने पाऊल उचललं तर तो व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कांदिवलीतील सोनम सोनी.

Last Updated: November 24, 2025, 16:07 IST
Advertisement

उपवासाची मिसळ खावी तर आप्पाची, पुण्यात 55 वर्षांपासून फेमस आहे हे ठिकाण, Video

पुणे

पुणे : 'पुणे तिथे काय उणे' या म्हणीप्रमाणे पुण्यातील खाद्य संस्कृती समृद्ध आहे. शहरात काही प्रसिध्द ठिकाणे आहेत जी वर्षानुवर्षे त्यांच्या खाद्यपदार्थांची तीच चव जपत आहेत. पुण्यातील नारायण पेठ येथे असलेल्या आप्पा उपहार गृहाने 55 वर्ष पुणेकरांची पसंती जपली आहे. यामुळे लोकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते.

Last Updated: November 24, 2025, 14:48 IST

Video:विदर्भातील 'भगरीच्या लाडू'ची मार्गशीर्ष उपवासासाठी सर्वात सोपी आणि स्वस्त रेसिपी!

वर्धा: विदर्भाच्या खाद्य संस्कृतीत विविध पदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक रेसिपी म्हणजे उपवासाचे भगरीचे लाडू होय. ही रेसिपी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये बनवून तयार होते. त्यामुळे अनेक लोक उपवासाच्या दिवशी हे लाडू खाणे पसंत करतात. या लाडूची चव रव्याच्या लाडू प्रमाणे लागते. ही रेसिपी बनवण्यासाठी देखील अगदी सोपी असून कोणीही बनवू शकते. वर्धा येथील गृहिणी शोभा सोनकुसरे यांनी भगरीचे लाडू कसे बनवावे? यासंदर्भात रेसिपी सांगितली आहे.

Last Updated: November 24, 2025, 14:24 IST
Advertisement

दुग्ध व्यवसायातून कुंभेफळच्या शेतकऱ्याची झेप, महिन्याला कमावतो 80 हजार...

Success Story

छत्रपती संभाजीनगर: तालुक्यातील कुंभेफळ येथील बळीराम दांडगे हे शेतीला जोड व्यवसाय म्हणून वडिलोपार्जित गाय पालन व्यवसाय करतात. त्यांच्याकडे 8 गाई आणि 3 वसले असे एकूण 11 जनावरे आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून सकाळी आणि संध्याकाळी 90 ते 95 लिटर दूध निघते. व त्या दुधाची विक्री दूध संकलन केंद्रावर केली जाते. या दूध विक्रीच्या माध्यमातून दांडगे यांना 70-80 महिन्याला नफा मिळतो. तसेच गाय पालन करून दुग्ध व्यवसाय कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती दांडगे यांनी लोकल 18 सोबत बोलताना दिली.

Last Updated: November 24, 2025, 13:33 IST

हा लाडू आहे पौष्टिक आहाराचा डबल डोस, एकदा खाल तर परत मागाल, VIDEO

कोल्हापूर : खरंतर बीट हे कंदमूळ काही जणांना आवडत नाही. मात्र बरेचसे लोक बीट आणि त्याच्यापासून बनवलेले पदार्थ आवडीने खातात. गृहिणी देखील लहान मुलांना छान आणि पौष्टिक पदार्थ खाऊ घालण्यासाठी बिटाचे विविध पदार्थ तयार करतात. यामध्ये बिटाचा हलवा, बिटाची कोशिंबीर, बिटाची बर्फी किंवा लाडू असे अनेक पदार्थ आहेत. तर बरेचजण डाएट म्हणून सॅलडमध्ये बीट खाणेही पसंत करतात. याच पदार्थांपैकी बिटाच्या लाडूची पाककृती आपण पाहणार आहोत

Last Updated: November 23, 2025, 20:08 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Success Story : नोकरीला केला रामराम, सोनम यांनी सुरू केला सलून व्यवसाय, महिन्याला 18 लाख कमाई
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल