Yogita Chavan : घटस्फोटाच्या चर्चांनंतर योगिताचं नवं फोटोशूट, काळ्या साडीत बोल्ड अंदाज, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Yogita Chavan Photoshoot : अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले यांचा डिवोर्स झाल्याच्या चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहेत. डिवोर्सच्या चर्चानंतर योगिताचं नवं फोटोशूट समोर आलं आहे ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
1/7

'जीव माझा गुंतला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री योगिता चव्हाण. मालिका संपल्यानंतर योगिता आणि सौरभ चौघुले यांनी लग्न केलं. लग्नाच्या वर्षभरात दोघे वेगळं झाल्याच्या बातमी समोर आल्या.
advertisement
2/7
योगिता आणि सौरभ यांनी डिवोर्स घेतल्याच्या चर्चा काही दिवसांआधी रंगल्या होत्या. पण दोघांनीही यावर भाष्य करण्यास नकार दिला. पर्सनल लाईफवर बोलायचं नाही असं म्हणत योगिताने बोलणं टाळलं.
advertisement
3/7
डिवोर्सच्या चर्चानंतर योगिताचं नवं फोटोशूट समोर आलं आहे. काळ्या साडीत योगिताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. योगिताचं फोटोशूट चर्चेत आलं आहे.
advertisement
4/7
योगितानं काळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर स्ट्रिपलेस ब्लाऊज परिधान केलं आहे. कानात गोल्डन कलरचे मोठे कानातले तिने वेअर केले होते.
advertisement
5/7
योगिताच्या पारंपरिक लुकला मॉर्डन टच देण्यात आला आहे. योगिताचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. फोटोसाठी दिलेल्या पोझेस खास चर्चेत आल्या आहेत.
advertisement
6/7
फोटो शेअर करत योगिताने काही हिंदीत काळी ओळी देखील शेअर केल्यात. ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. "साड़ी की सिलवटों में शाम ठहर जाती है, जैसे चाँद अपनी रोशनी समेट ले कहीं", असं तिनं म्हटलं आहे.
advertisement
7/7
'छान दिसतेस ग योगिता, मस्त', 'ओ हो नजर लागेल कोणाची तरी इतकी सुंदर दिसतेस', असं म्हणत चाहत्यांनी योगिताचं कौतुक केलं आहे. अनेकांनी योगिताच्या फोटोंवर हॉर्ट इमोजी शेअर करत पसंती दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Yogita Chavan : घटस्फोटाच्या चर्चांनंतर योगिताचं नवं फोटोशूट, काळ्या साडीत बोल्ड अंदाज, PHOTO