
मुंबई: गेल्या काही वर्षांमध्ये इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. साडी, लेहेंगा किंवा ट्रेंडी कुर्ती कोणताही पोशाख असो, त्याला उठावदार लुक देण्यासाठी बांगड्या हा महिलांचा आवडता दागिना आहे. अशा वेळी जर तुम्हालाही कमी भांडवलात इथेनिक ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर मुंबईतील मालाड येथील क्रिस्टल प्लाझा मार्केट हे योग्य ठिकाण आहे.
Last Updated: November 15, 2025, 15:37 ISTमुंबई : मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात पुस्तकांच्या सान्निध्यात शांत बसायला जागा शोधणं आजही अनेकांसाठी आव्हानच असतं. पण रुपारेल कॉलेजच्या शेजारी अवघ्या 24 वर्षांच्या नितीन राकेश नाई तरुणाने सुरू केलेले बुक कॅफे हे त्या सर्वांसाठी एक अनोखं आणि आकर्षक ठिकाण ठरत आहे. विशेष म्हणजे इथे 100–200 नव्हे तर तब्बल 4 हजारांहून अधिक पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
Last Updated: November 15, 2025, 15:34 ISTसोलापूर: फोन पे आणि गुगल पे सारख्या दिसणाऱ्या क्लोन ॲपमुळे नागरिक आणि व्यापाऱ्याचे फसवणूक होत आहे. हा ॲप दिसायला फोन पे सारखाच आहे, पेमेंट केल्यावर येणारा आवाज आणि पेमेंट हिस्टरी फोन पे सारखेच आहे. पण व्यापारी किंवा नागरिकांच्या अकाऊंटमध्ये पैसे जात नाही आणि यातच त्यांची फसवणूक होते. बनावट फोन ॲपद्वारे फसवणूक कशा प्रकारे होते व आपली फसवणूक झालीय हे कसं समजायचं या संदर्भात अधिक माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
Last Updated: November 15, 2025, 14:29 ISTपुणे: भारतीय गुप्तचर यंत्रणांनी अलीकडे अहमदाबादसह देशातील काही महत्वाच्या ठिकाणांवर मोठा रासायनिक हल्ला करण्याचा डाव उधळून लावला. या कटात रिसीन नावाच्या अत्यंत घातक रसायनाचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे हे विष एरंडीच्या बियांपासून तयार होतं. एरंडीचं तेल अनेकांच्या घरी औषध म्हणून वापरलं जातं, पचनासाठी आणि इतर अनेक त्रासांवर ते उपयुक्त मानलं जातं. त्यामुळे औषधी मानल्या जाणाऱ्या एरंडीचा विष म्हणून वापर कसा केला गेला ? आणि महत्त्वाचं म्हणजे एरंडेच्या कोणत्या भागापासून विष तयार केलं जाऊ शकत ? याविषयी जाणून घेणार आहोत
Last Updated: November 15, 2025, 14:01 ISTअमरावती: आपल्या घरातील किचनमध्ये नेहमी सुगंध देणारी वेलची सगळ्यांनाच आवडते. पण, एखाद्या गोड पदार्थामध्ये किंवा चहात घालूनच ती आहारात घेतली जाते. तशी स्पेशल वेलची फार कमी खातात. पण, दररोज वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत. दररोज सकाळी वेलचीचे पाणी पिल्यास शरीरात अनेक बदल होतात. दररोज सकाळी वेलचीचे पाणी पिल्यास होणाऱ्या फायद्यांबाबत जाणून घेऊ.
Last Updated: November 15, 2025, 13:34 IST