TRENDING:

'गेला बाराच्या भावात' म्हणीचा आणि पानिपतच्या युद्धाचा काय संबंध? या वाक्प्रचारामागचा मोठा इतिहास पाहा!

काही मैल अंतर पार केलं की संस्कृती आणि बोली भाषा बदलते असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील मराठी भाषेत अनेक बोली भाषांचा समावेश आहे. त्यामुळे भाषेच्या समृध्दीत मोठी भर पडली आहे. याच मराठी भाषेत फार मोठ्या गोष्टींचा अर्थ एक वाक्य, म्हणी किंवा वाक्प्रचारतून व्यक्त होतो. अशा अनेक म्हणी आणि वाक्प्रचार आजही बोलताना वापरले जातात. मात्र त्या मागे नेमका इतिहास आणि त्याची उत्पत्ती कशावरून झाली हे जाणणे अधिक उत्सुकतेचे असते. अशीच एक म्हण म्हणजे 'गेला बाराच्या भावात' ही होय.

Last Updated: December 04, 2025, 19:09 IST
Advertisement

तुम्हीही व्हाल श्रीमंत घराच्या गॅलरीत लावा 'ही' ७ शुभ रोपे; आर्थिक समस्या लगेच होतील दूर

आपल्या देशात देवी देवतांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. अनेक लोक भारतीय ग्रंथ आणि धर्म परंपरा जपत असतात. या अनेक देवता पैकी धनाची देवता म्हणजेच महालक्ष्मी. महालक्ष्मीला देखील खूप महत्व आपल्या शास्त्रामध्ये आहे. त्यामुळे महालक्ष्मीला कोणते रोपे आवडतात? ही रोपे आपल्या अंगणात किंवा घराच्या गॅलरीत लावल्यास आपल्या घरी धनसंपदा आणि समृद्धी येवू शकते का याबद्दल जालन्यातील पुरोहित विनायक महाराज फुलंब्रीकर यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: December 04, 2025, 18:28 IST

Mobile Theft : मोबाईल गेला म्हणून दुर्लक्ष करू नका! चोरीला गेलेला फोन परत मिळवण्यासाठी 'या' सरकारी गोष्टींची नोंद आवश्यक; लगेच पाहा!

मोबाईल चोरीचे प्रमाण सध्या वाढलंय. मोबाईल चोरी झाल्यानंतर काय करावे हे अनेकांना समजत नाही. चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा मिळणार नाही अशी अनेकांची समजूत असते. मोबाईल चोरी झाल्यानंतर घाबरून जाण्याचे कारण नाही. काही आवश्यक गोष्टी केल्यानंतर तुमचा मोबाईल सापडू शकतो. याबाबत नेमकं काय करावं याची माहिती डोंबिवलीविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिलीय.

Last Updated: December 04, 2025, 17:30 IST
Advertisement

Ambadi Bhakri Recipe: चवीला आंबट, पण पौष्टिक! गावाकडची फेमस 'अंबाडीची भाकरी' खाल्लीये का?

Food

अंबाडीची भाजी ही आपल्या सर्वांच्या परिचित असलेली, चवीला आंबट पण अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी आहे. विदर्भातील ग्रामीण भागातील नागरिक या भाजीला मोठ्या संख्येने पसंती देतात. भाजीच नाही, तर या अंबाडीच्या भाजीपासून बनलेल्या गावाकडच्या भाकरी देखील मोठ्या चवीने खाल्ल्या जातात. तुम्ही कधी ही खास भाकरी ट्राय केली आहे का? लगेच ही चविष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी जाणून घ्या!

Last Updated: December 04, 2025, 17:02 IST

मराठा पाटवडी आणि झणझणीत रस्सा; विदर्भातील ही फेमस Dish खाऊन बोटं चाटत राहाल!

Food

काहीतरी झणझणीत चमचमीत खाण्याची अनेकांची इच्छा असते. त्यात विदर्भातील मंडळी म्हटलं की मराठा पाटवडी आलीच. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत तयार होते. तिखट तर्रीच्या रस्स्यात ही स्पेशल मराठा पाटवडी अप्रतिम लागते. बेसनचा वापर करून आपण पाटवडी ही रेसिपी करू शकता. काहीतरी नवीन भाजी खाण्याची इच्छा असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करा. वर्धायेथील गृहिणी मीना शिंदे यांच्याकडून मराठा पाटवडीची खास रेसिपी जाणून घेऊयात.

Last Updated: December 04, 2025, 16:36 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नागपूर/
'गेला बाराच्या भावात' म्हणीचा आणि पानिपतच्या युद्धाचा काय संबंध? या वाक्प्रचारामागचा मोठा इतिहास पाहा!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल