वाढत्या गर्मीपासून वन्य प्राण्यांची रक्षा व्हावी, याकरिता नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालात भन्नाट उपक्रम राबवला जातोय. काय केलं जातंय नेमकं? पाहा त्याबद्दलचा #Exclusive आढावा...