कठुआ: ढगफुटीसदृश्य पावसामुळे परिस्थिती खूप भीषण झाली आहे. कठुआ इथे सीआरपीएफची इमारत कोसळली आहे. त्याचा व्हिडीओ समोर आला. तिथे आजही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.