TRENDING:

video: इराणच्या राजकारणात मोसादचा हैदोस! मागच्या १० वर्षांत इराणला कसं जेरीस आणलं?

Last Updated: Mar 03, 2026, 18:08 IST

जगातील सर्वात घातक आणि अचूक गुप्तचर संस्था म्हणून 'मोसाद' ओळखली जाते. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला खीळ घालण्यासाठी आणि त्यांच्या नेत्यांना संपवण्यासाठी मोसादने जे काही 'ऑपरेशन्स' केले आहेत, ते पाहून हॉलिवूड चित्रपटही फिके पडतील.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
video: इराणच्या राजकारणात मोसादचा हैदोस! मागच्या १० वर्षांत इराणला कसं जेरीस आणलं?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल