परभणीमध्ये मुसळधार पावसामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भयंकर परिस्थितीत एका टवाळखोर तरुणाने जीवघेणी स्टंट करतानाचा VIDEO सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तरुणाने पुराच्या पाण्यात उडी मारून पलीकडच्या काठावर जाण्याचा धाडसी प्रयत्न केला.