TRENDING:

\"मलिक नको म्हणणारे आता त्यांनाच मांडीवर घेवून बसलेत \" राऊतांची एकनाथ शिंदेवर बोचरी टीका, VIDEO

Videos

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. ते देशद्रोही आहेत, दहशतवादी आहेत असं म्हणणारे आता एमआयएम आणि काँग्रेसला मांडीवर घेवून बसतात. याच्यावर उत्तर द्या."

Last Updated: Jan 09, 2026, 16:32 IST
Advertisement

ओल्या पावट्याचा मसाले भात: हिवाळा स्पेशल पौष्टिक रेसिपी; कमी वेळात तयार होणारा गावरान स्वाद

पुणे

पुणे : काही भाज्या या ठराविक सिझनमध्ये मिळणाऱ्या असतात. त्यापैकी एक म्हणजे पावटा. ओल्या पावट्याच्या शेंगा हिवाळ्यातच मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. पावट्याची सुकी किंवा रस्सा भाजी आपण नेहमी करतो, मात्र रोजच्या जेवणात बदल म्हणून आज आपण गावरान पद्धतीने बनवलेला ओल्या पावट्याचा चविष्ट मसाले भात बनवणार आहोत. आपल्याला ही रेसिपी वसुंधरा पाटुकले यांनी बनवून दाखवली आहे .

Last Updated: Jan 11, 2026, 14:17 IST

छ.संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर अजितदादा, म्हणाले...... , VIDEO

छ.संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली तेव्हा ते म्हणाले, " नशामुक्त संभाजीनगर म्हणता मग त्या साताऱ्यात एका ड्रग्स फॅक्टीरीत धाड पडली ती कंपनी कोणाची आहे हे का नाही जाहिर करत? "

Last Updated: Jan 10, 2026, 21:53 IST
Advertisement

'उबाठा कचऱ्यात पैसा खाणारी लोकं आहेत '- CM देवेंद्र फडणवीस, VIDEO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईच्या घाटकोपरमध्ये सभा पार पडली. तेव्हा ते म्हणाले,"उबाठा वाल्यांनी हजारो कोटी रुपये काढून घेतले. चौकशी केल्यावर लक्षात आलं की जे नंबर दिले होते ते ऑटोरिक्षेचे होते. शेकडो टन कचरा ऑटोने नेल्याचं दाखवलं. कचरा खाणारी हे लोकं आहेत.कचऱ्यात पैसा खाणारी लोकं आहेत."

Last Updated: Jan 10, 2026, 20:51 IST

Sunetra Pawar News: PCMC आणि दादांच्या नात्याविषयी सुनेत्रा पवार थेट बोलल्या

Sunetra Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात एकत्र पत्रकार परिषद घेतली. पिंपरी- चिंचवड आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतायत, अजित पवार आणि सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकत्र आल्यावरून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारताच, त्यांनी उत्तर देण टाळत मीडियाला हात जोडलेत. सुनेत्रा पवार या पिंपरी- चिंचवडमध्ये प्रचार करत आहेत. पाहुयात...

Last Updated: Jan 10, 2026, 20:36 IST
Advertisement

Special Report : मुंबई फक्त महाराष्ट्राची नाही, भाजप नेते अण्णामलाई बरळले, संजय राऊतांचा फडणवीसांवर बाण

मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा या निवडणुकीत गाजत आहे. त्यात आता मुंबई आणि मराठी वरुन ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद निर्माण झाला आहे. त्यात ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Last Updated: Jan 10, 2026, 20:24 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/
"मलिक नको म्हणणारे आता त्यांनाच मांडीवर घेवून बसलेत " राऊतांची एकनाथ शिंदेवर बोचरी टीका, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल