राज्यात अवकाळी पावसाने अक्षरशः कहर केला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज रौद्र रूप धारण केले. सलग तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी झालेल्या या मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडवली आहे.