TRENDING:

विकेण्डची मज्जा बेतेल जीवावर, 24 तास धोक्याचे, पुणेकरांसाठी IMD चा अलर्ट

Last Updated : पुणे
पुणे जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. आज सकाळपासून पुणे शहरात आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे.सलग पावसामुळे पुण्यावर धुक्याची दाट चादर पसरली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून, रस्त्यांवर वाहनधारकांना दृष्टीस कमी पडत आहे. हवामान विभागाने पुणेकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
विकेण्डची मज्जा बेतेल जीवावर, 24 तास धोक्याचे, पुणेकरांसाठी IMD चा अलर्ट
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल