TRENDING:

Rege 2 : मराठीतला जबरदस्त क्राइम-थ्रिलर ड्रामा, 11 वर्षांनी येणार 'रेगे'चा सीक्वेल? काय म्हणाले अभिजीत पानसे! 

Last Updated:
Rega Sequelae : दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी रेगेच्या सीक्वेलवर भाष्य केलं आहे. 11 वर्षांनी रेगे सिनेमाचा सीक्वेल येणार का याचं उत्तर त्यांनी दिलं आहे.
advertisement
1/6
मराठीतला जबरदस्त क्राइम-थ्रिलर ड्रामा, 11 वर्षांनी येणार 'रेगे'चा सीक्वेल?
2014 साली मराठीत रेगे हा जबरदस्त क्राइम थ्रिलर ड्रामा असलेला सिनेमा आला होता. या सिनेमानं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. अभिजीत पानसे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन  केलं होतं. 
advertisement
2/6
अभिजीत पानसे यांच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे. दरम्यान त्यांनी नुकतीच 'अब तक 112' या सिनेमाची घोषणा केली. हा सिनेमा मुंबई एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदिप शर्मा यांचा बायोपिक आहे.
advertisement
3/6
'अकतक 112' हा रेगे सिनेमाचा सीक्वेल आहे अशी चर्चा रंगली होती. अभिजीत पानसे यांनी एका मुलाखतीत बोलताना रेगेच्या सीक्वेलविषयी माहिती दिली. 
advertisement
4/6
"अब तक 112 ही फिल्म प्रदिप शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील जे अनुभव आहेत त्याच्यावर आधारित क्रिएटिव्ह लिबर्टी घेऊन अब तक 112 करतोय."
advertisement
5/6
"रेगे पार्ट 2 नक्की नाही. अक तक 112 ही एका इन्डिपेन्डेन्ट एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या आयुष्यावर आधारित फिल्म आहे."
advertisement
6/6
रेगे पार्ट 2 तर येणार नाही पण अब तक 112 या सिनेमाची आता सर्वत्र चर्चा आहे आणि या सिनेमांत अभिजीत पानसे नेमकं काय दाखवणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rege 2 : मराठीतला जबरदस्त क्राइम-थ्रिलर ड्रामा, 11 वर्षांनी येणार 'रेगे'चा सीक्वेल? काय म्हणाले अभिजीत पानसे! 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल