TRENDING:

Baby Bahubali : बुडालेल्या शिवगामीच्या हातात छोटा बाहुबली, VFX नाही रिअल सीन, तो चिमुकला कोण!

Last Updated:
Bahubali Baby Shocking Truth : बाहुबली सिनेमात छोट्या बाहुबलीचा पाण्यातील सीन कोणीच विसरू शकत नाही. या सीनमागचं खरं सत्य तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/9
बुडालेल्या शिवगामीच्या हातात छोटा बाहुबली, VFX नाही रिअल सीन, तो चिमुकला कोण!
बाहुबली हा सिनेमा भारतीय मनोरंजन विश्वातील एक कल्ट सिनेमा आहे. सिनेमाची भव्यता अजूनही प्रेक्षकांच्या मनातून गेली होती. सिनेमातील सीन्स आजही मनात घर करून आहेत. या सिनेमातील प्रत्येक दृश्य इतके मनमोहक आहे की लोक ते दुर्लक्ष करू शकत नाहीत.
advertisement
2/9
बाहुबली सिनेमाचं नाव काढलं एक सीन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे शीवगामीच्या हातातील छोटा महेंद्र बाहुबली. आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी शीवगामी बाहुबलीला एका हातात धरते आणि पाण्यातून हात बाहेर काढते.
advertisement
3/9
हा सीन सिनेमातील कल्ट सीन आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ते बाळ आर्टिफिशिअल होतं, VFX वर बनवलं होतं की ते बाळ खरं होतं. या सीनची खरी माहिती ऐकली तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
advertisement
4/9
छोटा महेंद्र बाहुबलीचा ही सीन एका खऱ्या बाळावर शूट करण्यात आला होता. ही भूमिका एका मुलीने साकारली होती. ती अवघ्या 18 दिवसांची बाळ होती.
advertisement
5/9
अक्षिता वाल्सन असं त्या बाळाचं नाव होतं. अक्षिताचे वडील व्हॅल्सन 'बाहुबली'मध्ये प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह होते. त्यावेळी सिनेमाचं शूटींग केरळमध्ये सुरू होतं. तिथेच अक्षिताला कास्ट करण्यात आलं होतं.
advertisement
6/9
दिग्दर्शक राजामौली यांना या सीनसाठी एक मुलगा हवा होता पण ते शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांनी अक्षिताची निवड केली. संपूर्ण सिनेमात अक्षिताचे एकूण 5 शॉट्स शूट करण्यात आले.
advertisement
7/9
अक्षिताच्या पालकांना त्यांच्या मुलीचे सिनेमात किती सीन्स असणार आहेत हे सांगण्यात आलं नव्हतं.
advertisement
8/9
इतकंच नाही तर राजमौली यांनाही माहिती नव्हतं की अक्षिताला किती सीन्समध्ये घेणं आवश्यक होतं.
advertisement
9/9
जेव्हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा अक्षिताच्या पालकांनाही धक्का बसला होता. अक्षिता एक दोन नाही अनेक सीन्समध्ये होती. तिचे सर्वाधिक सीन्स हे शिवगामीसोबत होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Baby Bahubali : बुडालेल्या शिवगामीच्या हातात छोटा बाहुबली, VFX नाही रिअल सीन, तो चिमुकला कोण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल