TRENDING:

15 ऑगस्टला स्वातंत्र्य, मग 26 जानेवारीचे महत्त्व काय? पाहा सविस्तर माहिती

पुणे
Last Updated: Jan 26, 2026, 13:18 IST

पुणे: भारत देशातील प्रत्येक नागरिकांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. भारतीय संविधान अंमलात आल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी 26 जानेवारीला संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने राजधानी दिल्लीसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी आपण 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. पण या सोनेरी दिवसाचा इतिहास नेमका काय आहे? हा दिवस कधीपासून साजरा होऊ लागला? याविषयी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
15 ऑगस्टला स्वातंत्र्य, मग 26 जानेवारीचे महत्त्व काय? पाहा सविस्तर माहिती
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल