TRENDING:

पारंपरिक शेती सोडा हा नवीन फॉर्म्युला वापरून व्हा करोडपती!Video

Last Updated: Jan 26, 2026, 14:04 IST

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील अनवली गावात राहणाऱ्या शेतकऱ्याने आफ्रिकन मोहगणी झाडांची शेती केली आहे. त्यामध्ये जांभूळ आणि गुलाबाच्या फुलांची अंतर्गत शेती केली आहे. प्रयोगशील शेती केल्याने अनंत मेटकरी यांना उत्पन्न तीन पट मिळणार आहे. पाहुयात शेतकरी अनंत मेटकरी यांची ही प्रयोगशील शेती.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
पारंपरिक शेती सोडा हा नवीन फॉर्म्युला वापरून व्हा करोडपती!Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल