TRENDING:

Video: सोलापूरच्या तरुणाने १ एकरात पिकवलं सोनं! फक्त ६० हजारांच्या खर्चात कमावले २.५ लाख

Last Updated: Feb 16, 2026, 14:01 IST

सोलापूर : आजच्या काळात उच्च शिक्षण घेऊनही अनेक तरुण नोकरीसाठी शहराकडे धाव घेत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथील एका जिद्दी तरुण शेतकऱ्याने वेगळी वाट निवडली आहे. सागर शेंबडे बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणाने पारंपरिक पिकांना फाटा देत, आधुनिक पद्धतीने खरबूज लागवड केली असून खर्च वजा करून दोन ते अडीच लाख रुपयांचा नफा मिळणार असल्याची माहिती सागर शेंबडे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
Video: सोलापूरच्या तरुणाने १ एकरात पिकवलं सोनं! फक्त ६० हजारांच्या खर्चात कमावले २.५ लाख
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल