TRENDING:

ईशान, श्रेयससाठी धोक्याची घंटा! बीसीसीआयनं सेंट्रल काँट्रॅक्टमधून का काढलं?

Videos
Last Updated: Feb 29, 2024, 18:54 IST

बीसीसीआयनं नुकतंच खेळाडूंचं सेंट्रल काँट्रॅक्ट जाहीर केलं. या काँट्रॅक्टमधून श्रेयस अय्यर आणि ईशान किशान मात्र वगळण्यात आलंय. त्यामुळे या दोघांसाठी ही धोक्याची घंटा मानली जातेय.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
ईशान, श्रेयससाठी धोक्याची घंटा! बीसीसीआयनं सेंट्रल काँट्रॅक्टमधून का काढलं?
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल