IPL च्या यंदाच्या सीझनमध्ये महेंद्रसिंग धोनी कॅप्टन म्हणून दिसणार नाही. चेन्नई सुपर किंग्सने नवा कॅप्टन म्हणून ऋतुराज गायकवाडच्या नावाची घोषणा केली. धोनी आणि कंपनीचा हा निर्णय योग्य आहे का?