केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून तीन मोठे रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी मंजुरी दिलीये. या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी 7 हजार 927 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.