कल्याणमधील एका मार्ट मध्ये पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद पेटला असून या मार्ट मधील एका महिलेने 'मराठी आली नाही तर के फरक पडतो?' असे वादग्रस्त विधान केले असता ग्राहकांशी मराठी मध्ये बोला अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. तसेच 15 ऑक्टोबर पर्यंतचा वेळ देऊन बजावले आहे की 'मराठी बोलता आले नाही, तर 50 टक्के ग्राहक कमी होईल