TRENDING:

ठाण्यात भाजप-शिवसेना बॅनरबाजीची राज्यभरात चर्चा, 'जगंणं झालंय छान कारण...' VIDEO

ठाणे
Author :
Last Updated: Jan 06, 2026, 18:52 IST

पालिका निवडणुक ऐन तोंडावर आली आहे. त्यात महायुतीमधील शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे एकमेकांसमोर विरोधात उभे आहेत. त्यातच आता ठाण्यात या दोन्ही पक्षांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे. त्यात एकनाथ शिंदेच्या बॅनरखाली लिहिले आहे की 'जगंणं झालंय छान कारण धनुष्यबाण' या स्लोगनने लक्ष वेधलं आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/ठाणे/
ठाण्यात भाजप-शिवसेना बॅनरबाजीची राज्यभरात चर्चा, 'जगंणं झालंय छान कारण...' VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल