डोंबिवलीमधील 65 अनधिकृत इमारतींवर हाय कोर्टाच्या आदेशाने कारवाई करण्यात येणार होती . ही कारवाई तूर्तास स्थगित करण्यात आलेली आहे. या कारवाईच्या विरोधात तेथील महिला हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आंदोलणासाठी उभ्या राहिल्यामुळे कारवाईला स्थगिती द्यावी लागली