TRENDING:

Video: आखातातल्या युद्धासाठी बीडमध्ये 'यज्ञ'; १०८ कुंडी विष्णू महायागातून विश्वशांतीचा संकल्प

Last Updated: Mar 18, 2026, 13:05 IST

Beed News | जागतिक पातळीवरील युद्ध जन्य परिस्थिती थांबावी आणि विश्वात शांती प्रस्थापित व्हावी या करिता बीडच्या श्रीक्षेत्र भगवान श्रीकृष्ण आश्रम या ठिकाणी 108 कुंडी विष्णू महायाग संपन्न होत आहे. केशव महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून महायागातून विश्वशांतीचा संकल्प या यज्ञात सोडण्यात आला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/व्हिडीओ/
Video: आखातातल्या युद्धासाठी बीडमध्ये 'यज्ञ'; १०८ कुंडी विष्णू महायागातून विश्वशांतीचा संकल्प
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल