Gudi Padwa Wishes : यंदाचा गुढी पाडवा आयुष्यात घेऊन येवो भरभराट! या शुभेच्छांनी साजरा करा सोनेरी दिवस
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Gudi padwa wishes in marathi : यंदा 19 मार्चला गुढी पडावा साजरा केला जाणार आहे. गुढी पाडव्याला गुढी उभारून तिची पूजा केली जाते. श्रीखंड पुरीचा बेत असतो आणि सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात. अशा सुंदर दिवशी सर्वांना द्या या खास शुभेच्छा..
advertisement
1/7

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी उत्सव. गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यात येवो सुवर्णकाळ.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/7
सुखसमृद्धीचा गुढीपाडवा आला, नव्या प्रवासाचा क्षण आला, नवा ध्यास घेऊन आला, आजचा दिवस खास आला.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/7
सण हर्षाचा, नव्या संकल्पांचा, इच्छा आकांक्षा, स्पप्नपूर्तींना बळ देणारा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/7
उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/7
समृद्धीच्या गुढीसोबतच उभारूया विश्वास आणि प्रेमाची गुढी, आनंद करू साजरा काढून मनातली अढी.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/7
वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैतन्याचा चैत्र पाडवा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
7/7
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण अन सुखांचा वर्षाव, सोनेरी दिवसाने करू नव्या वर्षाची सुरुवात.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Gudi Padwa Wishes : यंदाचा गुढी पाडवा आयुष्यात घेऊन येवो भरभराट! या शुभेच्छांनी साजरा करा सोनेरी दिवस