जम्मू- पाकिस्तानी सैन्याने अवघ्या ३ तासांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू आणि श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ला केला आहे. काही ठिकाणी गोळीबारही केला आहे.