TRENDING:

समोर हिरो नं. 1 गोविंदा अन् मंत्री, तरी तरुणांचा थेट खुर्च्या फेकून राडा, वर्ध्यात गोंधळ, VIDEO

Author :
Last Updated: Jan 06, 2026, 15:06 IST

वर्ध्यामध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला.कार्यक्रम सुरु असताना युवकांमध्ये भांडण झालं. त्यात एकमेकांवर खुर्ची फेकून मारली. या कार्यक्रमात अभिनेता गोविंदा देखील उपस्थित होता.या गोंधळाला पोलिसांनी नियंत्रणात आणले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/ वर्धा/
समोर हिरो नं. 1 गोविंदा अन् मंत्री, तरी तरुणांचा थेट खुर्च्या फेकून राडा, वर्ध्यात गोंधळ, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल