व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तो धोकादायक कोब्रासोबत खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. एकाचवेळी दोन तीन कोब्रा पकडत तो स्टंट करत आहे. व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक माणूस आत्मविश्वासाने तीन मोठ्या कोब्राला धरुन उभा असलेला दिसत आहे. तो या मोठ्या कोब्रांना पकडून तो हातांची इकडे तिकडे हालचाल करत आहे. ते ही न घाबरता. त्याचा आत्मविशास पाहून तुम्हीही चाट पडाल. त्याच्या धाडसाला पाहून तो सर्प मित्र असल्यांचा अंदाज लावला जात आहे.
advertisement
its_rj_95 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहे. लोक व्यक्तीच्या धाडसाचं कौतुक करत आहे. तर काहीजण हे धोकादायक असल्याचं म्हणत आहेत. असे व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2023 4:09 PM IST
मराठी बातम्या/Viral/
स्नेक मॅनचा हा Video पाहून तुम्हालाही भरेल धडकी, एक दोन नव्हे तर तीन कोब्रांना पकडलं
