TRENDING:

हनीमूनसाठी मनालीला गेले, रात्रीचा रोमान्स रेकॉर्ड केला, कपलचा प्रायव्हेट VIDEO VIRAL

Last Updated:

Couple honeymoon night video : हनीमूनच्या पहिल्या रात्री बंद खोलीत त्यांनी काय काय केलं, याचा व्हिडीओ बनवून तो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

नवविवाहित जोडपं लग्नानंतर हनीमून साजरा करण्यासाठी मनालीला गेल्याची माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.. इथं हनीमूनच्या पहिल्या रात्री बंद खोलीत त्यांनी काय काय केलं, याचा व्हिडीओ बनवून तो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

इथं पाहा व्हिडीओ

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पती-पत्नी एकत्र बसले आहेत. समोर टेबल आहे, ज्यावर केक आणि शॅम्पेन आहे. तसंच फुलांनी सजवलेला बेडही आहे. कपल कशापद्धतीने एकत्र केक कापून एकमेकांना भरवतात, नंतर एकत्र शॅम्पेन पितात, बेडवर एकत्र बसतात हे सगळं काही दाखवण्यात आलं आहे. तसे हे क्षण त्यांचे खासगी पण त्यांनी सोशल मीडियावर सगळ्यांसोबत शेअर केले आहेत.

advertisement

Chanakya Niti : नवऱ्याने बायकोपासून लपवाव्या या 4 गोष्टी

shaonmitra_and__ankita_16 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बरेच लोक आनंदाने पाहत आहेत. एका युझरने रिल्सच्या नादात इज्जज घालवली, अशी संतप्त कमेंट केली आहे. तर एका युझरनं तुम्ही पुढचा सीन दाखवाल का, असं विचारलं आहे.

advertisement

लग्नानंतर कपल हनीमूनला का जातात? 

लग्नानंतर बहुतेक सर्व जोडपी आवडत्या ठिकाणी फिरायला जातात. यामागे नव जोडप्याला एकमेकांसोबत काही दिवस घालवायला मिळतील ते एकमेकांना समजून घेऊ शकतात असा या ट्रिप मागचा उद्देश असतो. परंतु लग्नानंतर जोडपी फिरायला जातात त्याला हनीमून असं का म्हटल जातं.

हनीमून शब्दाचा अर्थ काय?

advertisement

पहिली गोष्ट म्हणजे या शब्दाचा भारताशी काहीही संबंध नाही. परंतु हा शब्द मागील बऱ्याच वर्षांपासून भारतीयांच्या चलनात आहे. हनीमून हा इंग्रजी शब्द असून हनी म्हणजेच ‘मध’ आणि मून म्हणजेच ‘चंद्र’ या दोन शब्दांपासून तयार झाला आहे.

हनीमून या शब्दातील ‘हनी’ चा अर्थ म्हणजे लग्नातील मधुरता आणि आनंद. लग्नानंतर लगेच मिळणाऱ्या आनंदाला या शब्दाशी जोडण्यात आलं आहे. याशिवाय युरोपात लग्नामध्ये नवीन जोडप्याला मध आणि पाण्यापासून तयार झालेलं अल्कोहोल ड्रिंक दिलं जातं.

54 वर्षांचा नवरा, 'मर्द' आहे की नाही, टेस्टसाठी बायको कोर्टात, मुंबई HC ने दिला असा निकाल

हनिमूनमध्ये मून हा शब्द शारीरिक चक्राला दर्शवतो. याकडे अशा काळासारखं बघण्यात आलं, जेव्हा शरीरात खास प्रकारचे बदल होतात. तर चंद्राच्या आधारावर वेळेची मोजणी करता येते. थोडक्यात सांगायचं झालं तर हा लग्नानंतरचा आनंद देणारा काळ असतो.

लग्न आणि लग्नानंतर आनंद देणाऱ्या काळाला हनीमून पिरियड असं म्हटल जातं. फ़्रेंचमध्ये हनीमूनला ’la lune de miel’ असं म्हंटल जात. 19 व्या शतकात हनीमून या शब्दाचा जास्त वापर होऊ लागला.

मराठी बातम्या/Viral/
हनीमूनसाठी मनालीला गेले, रात्रीचा रोमान्स रेकॉर्ड केला, कपलचा प्रायव्हेट VIDEO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल