Chanakya Niti : नवऱ्याने बायकोपासून लपवाव्या या 4 गोष्टी

Last Updated:
Chanakya Niti In Marathi : पती-पत्नीने एकमेकांपासून काही लपवू नये, असं म्हणतात. पण पतीने काही गोष्टी पत्नीला सांगणं धोक्याचं ठरू शकतं. पतीने पत्नीपासून कोणत्या गोष्टी लपवाव्यात, हे चाणक्यनीतीमध्ये सांगितलं आहे.
1/5
पती-पत्नीचं नातं पारदर्शक असावं असं म्हणतात. म्हणजे नवरा-बायकोने एकमेकांपासून काहीही लपवू नये. पण आचार्य चाणक्य यांच्या मते, काही गोष्टी आहेत ज्या पतीने चुकूनही पत्नीला सांगू नये. याचा उल्लेख चाणक्यनीतीमध्येही केला आहे.
पती-पत्नीचं नातं पारदर्शक असावं असं म्हणतात. म्हणजे नवरा-बायकोने एकमेकांपासून काहीही लपवू नये. पण आचार्य चाणक्य यांच्या मते, काही गोष्टी आहेत ज्या पतीने चुकूनही पत्नीला सांगू नये. याचा उल्लेख मध्येही केला आहे.
advertisement
2/5
आपली कमजोरी आपल्या जोडीदाराला कधीही सांगू नका. कारण याचा वापर ती तुमच्याविरोधात करू शकते. ती तिला हवं ते करून घेऊ शकते.
आपली कमजोरी आपल्या जोडीदाराला कधीही सांगू नका. कारण याचा वापर ती तुमच्याविरोधात करू शकते. ती तिला हवं ते करून घेऊ शकते.
advertisement
3/5
तुमचा अपमान झाला असल्यास त्याबाबतही पत्नीला सांगू नका. कारण भविष्यात अशी वेळ येईल जेव्हा ती तुम्हाला त्या अपमानाची आठवण करून देईल आणि तुम्हाला वाईटही बोलेल.
तुमचा अपमान झाला असल्यास त्याबाबतही पत्नीला सांगू नका. कारण भविष्यात अशी वेळ येईल जेव्हा ती तुम्हाला त्या अपमानाची आठवण करून देईल आणि तुम्हाला वाईटही बोलेल.
advertisement
4/5
दान नेहमी गुप्त असावं, उजव्या हाताने दिलेलं डाव्या हातालाही समजू नये, असं म्हणतात. अगदी पत्नीलाही त्याबाबत सांगू नये. कारण हे तुमच्यातील वादाचं कारण ठरू शकतं.
दान नेहमी गुप्त असावं, उजव्या हाताने दिलेलं डाव्या हातालाही समजू नये, असं म्हणतात. अगदी पत्नीलाही त्याबाबत सांगू नये. कारण हे तुमच्यातील वादाचं कारण ठरू शकतं.
advertisement
5/5
तुम्ही किती पैसे कमवता, तुम्हाला किती पगार आहे हेसुद्धा पत्नीला सांगू नका. नाहीतर ती तुमच्या खर्चावर नियंत्रण आणेल. यामुळे तुम्हाला गरजेसाठीही खर्च करताना समस्या येईल. (सर्व फोटो प्रतीकात्मक)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement