Numerology: सोमवारी मोठी चिंता मिटणार! या मूलांकांना सुखावणाऱ्या घटना, आर्थिक लाभाचे योग

Last Updated:

Today Numerology in Marathi 27 January 2025: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 27 जानेवारी 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

News18
News18
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस सर्वसाधारण आहे. आर्थिकदृष्ट्या अनुकूल दिवस आहे. पैशांविषयीच्या चिंता आज संपतील. अचानक पैसे मिळाल्यामुळे आनंदी व्हाल. बिझनेसच्या बाबतीत सर्वसाधारण दिवस आहे. बिझनेसमध्ये आर्थिक तोटा होऊ शकतो. त्यामुळे आज बिझनेसमध्ये गुंतवणूक करताना सावध राहा. प्रकृती थोडी बिघडू शकते. पचनसंस्थेशी निगडित समस्या असू शकते. आहाराची विशेष काळजी घ्या. कौटुंबिकदृष्ट्या सर्वसाधारण दिवस आहे. जोडीदारासोबत सुखात दिवस व्यतीत कराल.
advertisement
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
नशीब पूर्ण साथ देईल. आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस असेल. पूर्वी केलेली आर्थिक गुंतवणूक आज दुप्पट परतावा देण्याची शक्यता आहे. आज पैशांची कमतरता भासणार नाही. मानसिकदृष्ट्या खूप आनंदी असाल. त्यामुळे कुटुंबीयांबरोबर बाहेर जाण्याचं नियोजन कराल. कुटुंबीयांसमवेत आनंदाचा दिवस असेल. जोडीदाराशी प्रेमळपणे वागल्याचा आज उपयोग होईल.
advertisement
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस सर्वसाधारण असेल. मानसिकदृष्ट्या ताणात असाल. आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस. आर्थिक लाभाची शक्यता आहे. बिझनेसच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. बिझनेस पार्टनरशिप्ससाठी काही नवी प्रपोझल्स मिळतील. ती स्वीकारली तर भविष्यात आर्थिक लाभाच्या संधी तयार होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आरोग्य थोडंसं बिघडण्याची शक्यता आहे. डोकेदुखीची समस्या दिवसभर त्रास देईल. कौटुंबिकदृष्ट्या अनुकूल दिवस असेल. जोडीदारासमवेत आनंदात दिवस व्यतीत कराल.
advertisement
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस उत्तम आहे. आर्थिकदृष्ट्या अनुकूल दिवस. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये नशीब साथ देईल. बिझनेसमध्ये आर्थिक लाभाची शक्यता आहे. बिझनेसच्या संदर्भात परदेशात जाण्याचं नियोजन करण्याची शक्यता आहे. त्याचा भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याची इच्छा असलेले आज प्रयत्न करू शकतात. कौटुंबिकदृष्ट्या आनंदाचा दिवस असेल. जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राखा.
advertisement
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारण आहे. गुंतवणूक शहाणपणाने करा. बिझनेससाठी अनुकूल काळ आहे. बिझनेससाठी काही नवे मार्ग उघडताना दिसतील. नोकरदार व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी दक्ष राहावं. आज सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. शांत राहा आणि रागावणं टाळा. कौटुंबिकदृष्ट्या सर्वसाधारण दिवस आहे. जोडीदाराशी चांगलं आणि दृढ नातं असेल.
advertisement
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस चांगला आहे. आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस असेल. अचानक पैसे मिळतील. बिझनेससाठीही चांगला दिवस आहे. बिझनेसमध्ये आर्थिक लाभ मिळतील. नोकरीत सगळी कामं बुद्धिमत्ता आणि सकारात्मकतेने पूर्ण कराल. पगारवाढीचा विचार करू शकाल. कौटुंबिक जीवन सर्वसाधारण आहे. घरी कुटुंबीयांसमवेत मनोरंजनाचा कार्यक्रम आखू शकाल. त्यामुळे आनंदी असाल. जोडीदारासोबत सुखद दिवस व्यतीत कराल.
advertisement
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
अनुकूल दिवस आहे. आज सर्जनशील आणि आध्यात्मिक बनाल. आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस आहे. अचानक पैसे मिळाल्याने आनंदी व्हाल. बिझनेससाठी अनुकूल काळ आहे. बिझनेसमध्ये प्रगतीची संधी आहे. कुटुंबीयांसमवेत चांगला दिवस व्यतीत कराल. जोडीदारासोबत उत्तम दिवस असेल.
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल नाही. आज पैसे कुठेही गुंतवू नका. नोकरीत आज नशीब साथ देईल. नोकरी बदलायची असल्यास आज विचार करायला हरकत नाही. कुटुंबीयांसमवेत चांगला दिवस आहे. कुटुंबीयांसमवेत धार्मिक सहलीला जाण्याचा विचार कराल. जोडीदारासोबत प्रेमाचा दिवस व्यतीत कराल.
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस उत्तम असेल. खूप ऊर्जावान वाटेल. आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस आहे. वडिलांकडून सल्ला घेऊन आज पैसे गुंतवल्यास खूप नफा मिळेल. बिझनेससाठी चांगला दिवस आहे. बिझनेससाठी काही नवे मार्ग खुले होतील. त्यामुळे आनंदी असाल. नोकरदार व्यक्तींची बुद्धिमत्ता आणि हुशारी यांचं कामाच्या ठिकाणी खूप कौतुक होईल. त्यामुळे आज पगारवाढीचीही शक्यता आहे. आजचा दिवस कुटुंबीयांसमवेत आनंदाचा आहे. आज जोडीदाराशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. त्यामुळे आज शांत राहा आणि मृदू भाषेचा अवलंब करा.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: सोमवारी मोठी चिंता मिटणार! या मूलांकांना सुखावणाऱ्या घटना, आर्थिक लाभाचे योग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement