General Knowledge : किती CC चं असतं प्रायवेट जेटचं इंजिन? कार आणि बाईकच्या तुलनेत किती फरक?

Last Updated:

तुम्ही कधी विचार केलाय का की आकाशात झेप घेणाऱ्या प्रायव्हेट जेट विमानांचं मायलेज किती असतं? किंवा त्यासाठी त्याला किती इंधन लागतं?

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आपण कार किंवा बाईक घेताना "मायलेज" म्हणजे इंधनाची बचत किती होते, याकडे नेहमीच लक्ष देतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की आकाशात झेप घेणाऱ्या प्रायव्हेट जेट विमानांचं मायलेज किती असतं? किंवा त्यासाठी त्याला किती इंधन लागतं?
सामान्यतः आपल्या कार आणि बाईकमध्ये असणारे पिस्टन इंजिन हे "सीसी" (CC - Cubic Centimeter) मध्ये मोजले जाते. पण प्रायव्हेट जेटमध्ये वापरले जाणारे जेट इंजिन हे 'थ्रस्ट' म्हणजेच किती शक्ती निर्माण करते आणि ‘फ्युएल कंजम्पशन रेट’ म्हणजे तासाभरात किती इंधन जळतं, या निकषांवर मोजले जाते.
प्रायव्हेट जेट किती फ्युएल वापरतो?
जेटची साईझ आणि इंजिन यावर त्याचा फ्युएल वापर ठरतो.
advertisement
छोटे जेट्स (Cessna Citation, Embraer Phenom 100)
हे जेट 1 तासात अंदाजे 300-500 गॅलन (1,135-1,900 लीटर) जेट फ्युएल खर्च खरतो.
मध्यम आकाराचे जेट्स (Embraer Legacy 500)
हे जेट ताशी 250-300 गॅलन (950-1,135 लीटर) इंधन वापरला जातो.
मोठे जेट्स (Gulfstream G650, Bombardier Global 7500)
हे जेट ताशी 600-900 गॅलन (2,270-3,400 लीटर) फ्युएल खर्च करतात.
advertisement
साधारण प्रवाशासाठी प्रायव्हेट जेटने प्रवास करणं केवळ स्वप्नच असू शकतं. कारण यामध्ये केवळ भाडं नाही तर फ्युएल, मेंटेनन्स, क्रू, आणि पार्किंगसारखे अनेक खर्च असतात. त्यामुळे ह्या लक्झरीच्या मागे किती मोठं आर्थिक गणित आहे, हे लक्षात घेतल्यास त्याची खरी किंमत समजते.
मराठी बातम्या/ऑटो/
General Knowledge : किती CC चं असतं प्रायवेट जेटचं इंजिन? कार आणि बाईकच्या तुलनेत किती फरक?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement