Income Tax Recruitment 2025 : तरुणांना आयकर विभागात नोकरीची संधी!महिन्याला मिळणार 1,12,000 रु पगार अर्ज कसा आणि कुठे करायचा?

Last Updated:

Income Tax Department Recruitment 2025 : चीफ आयकर आयुक्त (केरळ) यांच्या अधिपत्याखाली ‘स्टेनोग्राफर ग्रेड-I’ पदासाठी आयकर विभागाकडून नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीद्वारे 100 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 निश्चित करण्यात आली आहे.

News18
News18
मुंबई: चीफ आयकर आयुक्त (केरळ) यांच्या अधिपत्याखाली ‘स्टेनोग्राफर ग्रेड-I’ पदासाठी आयकर विभागाकडून नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीद्वारे 100 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 निश्चित करण्यात आली आहे.
भरतीसंबंधी महत्त्वाची माहिती
पदाचे नाव - स्टेनोग्राफर ग्रेड-I
रिक्त पदसंख्या
या भरती अंतर्गत 100 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात आली आहे. (तपशीलांसाठी मूळ जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा किती?
अर्जदाराची कमाल वयोमर्यादा 56 वर्षे इतके असावे.
advertisement
पगार किती?
सदर भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹35,400/- ते 1,12,400 रुपये पगार दिला जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
या भरती प्रक्रियेतील अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
आयकर आयुक्त (प्रशासन आणि टीपीएस),
7 वा मजला, आयकर भवन,
जुना रेल्वे स्टेशन रोड,
कोची - 682018
अर्ज करण्याची अंतिम तारीख
31 मार्च 2025
advertisement
उमेदवारांनी अर्ज पाठवण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा.अधिक माहितीसाठी संबंधित अधिकृत वेबसाइट किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Income Tax Recruitment 2025 : तरुणांना आयकर विभागात नोकरीची संधी!महिन्याला मिळणार 1,12,000 रु पगार अर्ज कसा आणि कुठे करायचा?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement