advertisement

आयपीएल 2026 ऑक्शन

क्रिकेटपटू | संघ

  • No. of Squads::10
  • Players Bought:77/369
  • Slots Available:/77

अबूधाबी येथे होणाऱ्या IPL 2026 मिनी-लिलावात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. एकूण 1390 नोंदणीकृत खेळाडूंमधून 350 खेळाडूंची अंतिम यादी तयार करण्यात आली असून, 10 फ्रँचायझींमधील 77 जागांचे भविष्य या लिलावात ठरणार आहे. यामध्ये 31 जागा परदेशी खेळाडूंसाठी राखीव असल्याने हा मिनी-लिलाव अलीकडच्या हंगामांतील सर्वात स्पर्धात्मक मानला जात आहे. अंतिम यादीत 240 भारतीय आणि 110 परदेशी खेळाडू आहेत. लिलावातील सर्वाधिक बेस प्राईस 2 कोटी ठेवण्यात आली असून, तब्बल 40 स्टार खेळाडूंनी या टॉप ब्रॅकेटमध्ये स्वतःला नोंदवले आहे. यामध्ये कॅमेरॉन ग्रीन, वेंकटेश अय्यर, मथीशा पाथिराना, डेव्हिड मिलर, रचिन रवींद्र आणि स्टीव्ह स्मिथ यांसारखी मोठी नावे आहेत. याशिवाय 1.5 कोटी बेस प्राईसमध्ये 9 खेळाडू, तर 1.25 कोटी गटात 4 खेळाडू आहेत. मधल्या श्रेणींमध्येही मोठी चुरस पाहायला मिळते. 1 कोटी बेस प्राईसवर 17 खेळाडू, 75 लाख श्रेणीत 42 खेळाडू आहेत. खालच्या स्तरात 50 लाख बेस प्राईसवर 4 खेळाडू, 40 लाखावर 7 खेळाडू, तर सर्वात मोठा असलेल्या 30 लाख बेस प्राईस गटात तब्बल 227 खेळाडू आहेत. ज्यामुळे या मिनी-लिलावात नवख्या आणि संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळणार आहे. यंदाच्या लिलावात अनकॅप्ड टॅलेंटचे वर्चस्व स्पष्ट दिसते. अंतिम यादीत 224 भारतीय अनकॅप्ड खेळाडू आणि 14 परदेशी अनकॅप्ड खेळाडू सामील आहेत. जे फ्रँचायझींच्या दीर्घकालीन रणनीतीसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. लिलावाची सुरुवात दुपारी 1 वाजता (UAE वेळेनुसार) तर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता होणार आहे. सर्व 10 फ्रँचायझी आक्रमक आणि अनपेक्षित बोलीसाठी सज्ज आहेत. कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वाधिक 64.3 कोटींचा पर्स असून, त्यांच्यानंतर चेन्नई सुपर किंग्सकडे 43.4 कोटी आणि सनरायझर्स हैदराबादकडे 25.5 कोटी शिल्लक आहेत. लिलावापूर्वी सर्व संघांनी मिळून 71 खेळाडू रिलीज केले असून, यामध्ये 32 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. याच रिलीज लिस्टमधील आंद्रे रसेल आणि मथीशा पाथिराना यांसारखी मोठी नावे विशेष चर्चेत होती. विशेष म्हणजे आंद्रे रसेलने IPL मधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कोलकाताच्या कोचिंग स्टाफमध्ये प्रवेश केला. ज्यामुळे हा लिलाव आणखी चर्चेचा विषय ठरला आहे. एकूणच मोठ्या पर्स, स्टार खेळाडू, अनकॅप्ड टॅलेंट आणि मोजक्या जागांसाठीची तगडी स्पर्धा यामुळे IPL 2026 मिनी-लिलाव एक थरारक आणि निर्णायक दिवस ठरण्याची चिन्हे आहेत.

लाइव्ह अपडेट्स:IPL Auction 2026 : टॉप 10खेळाडू

#खेळाडू | संघ(संघात भूमिका)किंमत (CR.) किंमत (डॉलर्स) (000) संघ 2025
1Cameron Green | KKRBATTER25.22766.80
2Matheesha Pathirana | KKRBOWLER181976.28CSK
3Prashant Veer | CSKALL-ROUNDER14.21559.07
4Kartik Sharma | CSKWICKETKEEPER14.21559.07
5Liam Livingstone | SRHALL-ROUNDER131427.32RCB
6Mustafizur Rahman | KKRBOWLER9.21010.10DC
7Josh Inglis | LSGWICKETKEEPER8.6944.22PBKS
8Auqib Dar | DCALL-ROUNDER8.4922.27
9Ravi Bishnoi | RRBOWLER7.2790.51LSG
10Venkatesh Iyer | RCBALL-ROUNDER7768.56KKR

लाइव्ह अपडेट्स: Gujarat Titans Auction 2026: लिलाव किमतीसह खेळाडूंची यादी

तरुण असूनही प्रभावी ठरलेल्या गुजरात टायटन्स (GT) या फ्रँचायझीने आपल्या IPL प्रवासाच्या सुरुवातीपासूनच स्पष्ट रणनीती आणि निर्णायक क्षणी दमदार कामगिरी यासाठी ओळख निर्माण केली आहे. IPL 2025 मध्ये GT ने तिसरे स्थान मिळवले. मात्र एलिमिनेटर सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचा प्रवास प्लेऑफमध्येच संपला.

बजेट (शिल्लक)

  • 1.95(CR.)

  • $214.10(000)

बजेट (खर्च)

  • 10.95(CR.)

  • $1202.24(000)

संघ 2026 gt(संघात भूमिका)किंमत (CR.) किंमत (डॉलर्स) (000) संघ 2025
Jason Holder ALL-ROUNDER7768.56
Tom Banton WICKETKEEPER2219.59
Luke Wood BOWLER0.7582.35
Ashok Sharma BOWLER0.998.81RR
Prithviraj Yarra BOWLER0.332.94
Anuj Rawat
Glenn Phillips
Gurnoor Singh Brar
Ishant Sharma
Jayant Yadav
Jos Buttler
Kagiso Rabada
Kumar Kushagra
Manav Suthar
Mohammad Siraj
Mohd. Arshad Khan
Nishant Sindhu
Prasidh Krishna
R. Sai Kishore
Rahul Tewatia
Rashid Khan
Sai Sudharsan
Shahrukh Khan
Shubman Gill
Washington Sundar

लाइव्ह अपडेट्स: Chennai Super Kings Auction 2026: लिलाव किमतीसह खेळाडूंची यादी

पाच वेळा IPL विजेतेपद पटकावणारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) ही लीगमधील सर्वात मोठ्या आणि यशस्वी डायनॅस्टींपैकी एक मानली जाते. अनुभव, शिस्तबद्ध रचना आणि स्थैर्य यावर भर देत CSK ने वर्षानुवर्षे आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र IPL 2025 मध्ये CSK साठी हा हंगाम अत्यंत कठीण ठरला. संघाने दहावे स्थान मिळवत गुणतालिकेच्या तळाशी हंगाम संपवला, जो त्यांच्या इतिहासातील सर्वात अवघड मोहिमांपैकी एक मानला जात आहे.

बजेट (शिल्लक)

  • 2.40(CR.)

  • $263.50(000)

बजेट (खर्च)

  • 41.00(CR.)

  • $4501.54(000)

संघ 2026 csk(संघात भूमिका)किंमत (CR.) किंमत (डॉलर्स) (000) संघ 2025
Sanju Samson
Matt Henry BOWLER2219.59
Akeal Hosein BOWLER2219.59
Matthew Short ALL-ROUNDER1.5164.69
Rahul Chahar BOWLER5.2570.93SRH
Sarfaraz Khan BATTER0.7582.35
Zak Foulkes ALL-ROUNDER0.7582.35
Prashant Veer ALL-ROUNDER14.21559.07
Kartik Sharma WICKETKEEPER14.21559.07
Aman Khan ALL-ROUNDER0.443.92
Anshul Kamboj
Gurjapneet Singh
Jamie Overton
MS Dhoni
Mukesh Choudhary
Nathan Ellis
Noor Ahmad
Ramakrishna Ghosh
Ruturaj Gaikwad
Shivam Dube
Shreyas Gopal
Syed Khaleel Ahmed
Ayush Mhatre
Dewald Brevis
Urvil Patel

लाइव्ह अपडेट्स: Delhi Capitals Auction 2026: लिलाव किमतीसह खेळाडूंची यादी

तरुण खेळाडूंनी भरलेल्या दिल्ली कॅपिटल्स (DC)चा संघ अद्याप आपल्या पहिल्या IPL विजेतेपदाच्या शोधात आहे. नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देत संघ उभारण्यावर DC सातत्याने भर देत आहे. IPL 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने पाचवे स्थान मिळवले. मात्र संपूर्ण हंगामात अस्थिर कामगिरीमुळे त्यांचे प्लेऑफचे तिकीट अगदी थोडक्यात हुकले आणि त्यांचा प्रवास साखळी फेरीपर्यंतच मर्यादित राहिला.

बजेट (शिल्लक)

  • 0.35(CR.)

  • $38.43(000)

बजेट (खर्च)

  • 21.45(CR.)

  • $2355.07(000)

संघ 2026 dc(संघात भूमिका)किंमत (CR.) किंमत (डॉलर्स) (000) संघ 2025
Nitish Rana
David Miller BATTER2219.59LSG
Ben Duckett WICKETKEEPER2219.59
Kyle Jamieson BOWLER2219.59PBKS
Lungisani Ngidi BOWLER2219.59RCB
Pathum Nissanka BATTER4439.17
Prithvi Shaw BATTER0.7582.35
Auqib Dar ALL-ROUNDER8.4922.27
Sahil Parakh BATTER0.332.94
Abhishek Porel
Ajay Mandal
Ashutosh Sharma
Axar Patel
Dushmantha Chameera
Karun Nair
KL Rahul
Kuldeep Yadav
Madhav Tiwari
Mitchell Starc
Mukesh Kumar
Sameer Rizvi
T. Natarajan
Tripurana Vijay
Tristan Stubbs
Vipraj Nigam

लाइव्ह अपडेट्स: Kolkata Knight Riders Auction 2026: लिलाव किमतीसह खेळाडूंची यादी

तीन वेळा IPL विजेतेपद पटकावलेली आणि आक्रमक मानसिकता व सातत्याने बदलत्या रणनितीसाठी ओळखली जाणारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ही IPL मधील सर्वात वेगवान संघांपैकी एक मानली जाते. मात्र IPL 2025 मध्ये KKR साठी हंगाम अपेक्षेप्रमाणे ठरला नाही. लीग टप्प्यातील अस्थिर कामगिरीमुळे संघ आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले आणि परिणामी प्लेऑफची संधी गमवावी लागली.

बजेट (शिल्लक)

  • 0.45(CR.)

  • $49.41(000)

बजेट (खर्च)

  • 63.85(CR.)

  • $7010.32(000)

संघ 2026 kkr(संघात भूमिका)किंमत (CR.) किंमत (डॉलर्स) (000) संघ 2025
Cameron Green BATTER25.22766.80
Matheesha Pathirana BOWLER181976.28CSK
Mustafizur Rahman BOWLER9.21010.10DC
Rachin Ravindra ALL-ROUNDER2219.59CSK
Finn Allen WICKETKEEPER2219.59
Tim Seifert WICKETKEEPER1.5164.69RCB
Akash Deep BOWLER1109.79LSG
Rahul Tripathi BATTER0.7582.35CSK
Tejasvi Singh WICKETKEEPER3329.38
Kartik Tyagi BOWLER0.332.94
Prashant Solanki BOWLER0.332.94
Sarthak Ranjan ALL-ROUNDER0.332.94
Daksh Kamra ALL-ROUNDER0.332.94
Ajinkya Rahane
Angkrish Raghuvanshi
Anukul Roy
Harshit Rana
Manish Pandey
Ramandeep Singh
Rinku Singh
Rovman Powell
Sunil Narine
Umran Malik
Vaibhav Arora
Varun Chakaravarthy

लाइव्ह अपडेट्स: Punjab Kings Auction 2026: लिलाव किमतीसह खेळाडूंची यादी

अनेक वर्षे जिद्द दाखवूनही विजेतेपदापासून दूर राहिलेली पंजाब किंग्स (PBKS) ही फ्रँचायझी अखेर आक्रमक मानसिकता आणि संतुलित संघरचनेच्या जोरावर दमदार लीग मोहीम उभी करू शकली. IPL 2025 मध्ये PBKS ने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले, त्यानंतर क्वालिफायर 2 जिंकत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी हंगामाची सांगता त्यांनी उपविजेतेपदाने केली. ज्यामुळे हा त्यांचा आजवरचा सर्वात यशस्वी हंगाम ठरला.

बजेट (शिल्लक)

  • 3.50(CR.)

  • $384.28(000)

बजेट (खर्च)

  • 8.00(CR.)

  • $878.35(000)

संघ 2026 pbks(संघात भूमिका)किंमत (CR.) किंमत (डॉलर्स) (000) संघ 2025
Cooper Connolly ALL-ROUNDER3329.38
Ben Dwarshuis ALL-ROUNDER4.4483.09
Pravin Dubey BOWLER0.332.94PBKS
Vishal Nishad BOWLER0.332.94
Arshdeep Singh
Azmatullah Omarzai
Harnoor Pannu
Harpreet Brar
Lockie Ferguson
Marco Jansen
Marcus Stoinis
Mitch Owen
Musheer Khan
Nehal Wadhera
Prabhsimran Singh
Priyansh Arya
Pyla Avinash
Shashank Singh
Shreyas Iyer
Suryansh Shedge
Vishnu Vinod
Vyshak Vijaykumar
Xavier Bartlett
Yash Thakur
Yuzvendra Chahal

लाइव्ह अपडेट्स: Lucknow Super Giants Auction 2026: लिलाव किमतीसह खेळाडूंची यादी

संतुलित संघरचना आणि रणनीतीपूर्ण दृष्टिकोन असलेली नवी फ्रँचायझी म्हणून लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांनी लवचिक टीमच्या जोरावर आपल्या सुरुवातीच्या IPL प्रवासात चांगले यश अनुभवले आहे. मात्र IPL 2025 मध्ये हंगामाच्या उत्तरार्धात झालेल्या खराब कामगिरीमुळे त्यांची मोहीम रुळावरून घसरली आणि परिणामी संघाने सातव्या स्थानावर हंगामाची सांगता केली.

बजेट (शिल्लक)

  • 4.55(CR.)

  • $499.56(000)

बजेट (खर्च)

  • 18.40(CR.)

  • $2020.20(000)

संघ 2026 lsg(संघात भूमिका)किंमत (CR.) किंमत (डॉलर्स) (000) संघ 2025
Arjun Tendulkar
Md Shami
Josh Inglis WICKETKEEPER8.6944.22PBKS
Wanindu Hasaranga ALL-ROUNDER2219.59RR
Anrich Nortje BOWLER2219.59KKR
Mukul Choudhary WICKETKEEPER2.6285.46
Akshat Raghuwanshi BATTER2.2241.55
Naman Tiwari BOWLER1109.79
Abdul Samad
Aiden Markram
Akash Singh
Arshin Kulkarni
Avesh Khan
Ayush Badoni
Digvesh Rathi
Himmat Singh
Manimaran Siddharth
Matthew Breetzke
Mayank Yadav
Mitchell Marsh
Mohsin Khan
Nicholas Pooran
Prince Yadav
Rishabh Pant
Shahbaz Ahmed

लाइव्ह अपडेट्स: Mumbai Indians Auction 2026: लिलाव किमतीसह खेळाडूंची यादी

पाच वेळा IPL विजेतेपद पटकावलेला हा संघ सखोल संघबांधणी, परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता आणि मोठ्या सामन्यांतील भक्कम अनुभव यामुळे आजही IPL मधील एक ताकदवान पॉवरहाऊस मानला जातो. IPL 2025 मध्ये संघाने चौथे स्थान मिळवले, एलिमिनेटर सामना जिंकत क्वालिफायर 2 पर्यंत मजल मारली आणि पुन्हा एकदा टॉप-4 मध्ये स्थान मिळवत आपली सातत्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली.

बजेट (शिल्लक)

  • 0.55(CR.)

  • $60.39(000)

बजेट (खर्च)

  • 2.20(CR.)

  • $241.55(000)

संघ 2026 mi(संघात भूमिका)किंमत (CR.) किंमत (डॉलर्स) (000) संघ 2025
Mayank Markande
Shardul Thakur
Sherfane Rutherford
Quinton De Kock WICKETKEEPER1109.79KKR
Danish Malewar BATTER0.332.94
Mayank Rawat ALL-ROUNDER0.332.94
Mohammad Izhar BOWLER0.332.94
Atharva Ankolekar ALL-ROUNDER0.332.94
Allah Ghazanfar
Ashwani Kumar
Corbin Bosch
Deepak Chahar
Hardik Pandya
Jasprit Bumrah
Mitchell Santner
Naman Dhir
Raghu Sharma
Raj Angad Bawa
Robin Minz
Rohit Sharma
Ryan Rickelton
Suryakumar Yadav
Tilak Verma
Trent Boult
Will Jacks

लाइव्ह अपडेट्स: Royal Challengers Bangalore Auction 2026: लिलाव किमतीसह खेळाडूंची यादी

स्टार खेळाडूंवर आधारलेला आणि अनेक वर्षे यशाच्या शोधात असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) हा संघ अनेकदा चमकदार कामगिरी करूनही विजेतेपदापासून दूर राहिला होता. यंदा मात्र त्यांच्यासाठी इतिहास बदलणारा हंगाम ठरला. IPL 2025 मध्ये RCB ने दुसरे स्थान मिळवत लीग टप्पा पूर्ण केला. त्यानंतर क्वालिफायर 1 जिंकत थेट अंतिम फेरीत धडक दिली. फायनलमध्ये पंजाब किंग्सवर मात करत RCB ने अखेर आपले पहिले IPL विजेतेपद पटकावले आणि वर्षानुवर्षांची प्रतिक्षा संपवत चाहत्यांचे स्वप्न साकार केले.

बजेट (शिल्लक)

  • 0.25(CR.)

  • $27.45(000)

बजेट (खर्च)

  • 16.15(CR.)

  • $1773.17(000)

संघ 2026 rcb(संघात भूमिका)किंमत (CR.) किंमत (डॉलर्स) (000) संघ 2025
Venkatesh Iyer ALL-ROUNDER7768.56KKR
Jacob Duffy BOWLER2219.59
Jordan Cox WICKETKEEPER0.7582.35
Mangesh Yadav ALL-ROUNDER5.2570.93
Satvik Deswal ALL-ROUNDER0.332.94
Vicky Ostwal ALL-ROUNDER0.332.94
Vihaan Malhotra ALL-ROUNDER0.332.94
Kanishk Chouhan ALL-ROUNDER0.332.94
Abhinandan Singh
Bhuvneshwar Kumar
Devdutt Padikkal
Jacob Bethell
Jitesh Sharma
Josh Hazlewood
Krunal Pandya
Nuwan Thushara
Phil Salt
Rajat Patidar
Rasikh Dar
Romario Shepherd
Suyash Sharma
Swapnil Singh
Tim David
Virat Kohli
Yash Dayal

लाइव्ह अपडेट्स: Rajasthan Royals Auction 2026: लिलाव किमतीसह खेळाडूंची यादी

IPL चे पहिले विजेते ठरलेला हा संघ आजही युवा आणि हुशार खेळाडू यांचा मेळ घालत पुढे जात आहे. मात्र सातत्याचा अभाव ही त्यांची कायमची अडचण ठरली आहे. IPL 2025 मध्ये हा हंगाम संघासाठी आव्हानात्मक ठरला. केवळ चार विजयांसह संघाने नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले आणि अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.

बजेट (शिल्लक)

  • 2.65(CR.)

  • $290.95(000)

बजेट (खर्च)

  • 13.40(CR.)

  • $1471.23(000)

संघ 2026 rr(संघात भूमिका)किंमत (CR.) किंमत (डॉलर्स) (000) संघ 2025
Donovan Ferreira
Ravindra Jadeja
Sam Curran
Ravi Bishnoi BOWLER7.2790.51LSG
Adam Milne BOWLER2.4263.50
Kuldeep Sen BOWLER0.7582.35PBKS
Ravi Singh WICKETKEEPER0.95104.30
Sushant Mishra BOWLER0.998.81
Yash Raj Punja BOWLER0.332.94
Vignesh Puthur BOWLER0.332.94MI
Aman Rao Perala BATTER0.332.94
Brijesh Sharma BOWLER0.332.94
Dhruv Jurel
Jofra Archer
Kwena Maphaka
Lhuan-Dre Pretorious
Nandre Burger
Riyan Parag
Sandeep Sharma
Shimron Hetmyer
Shubham Dubey
Tushar Deshpande
Vaibhav Suryavanshi
Yashaswi Jaiswal
Yudhvir Charak

लाइव्ह अपडेट्स: Sunrisers Hyderabad Auction 2026: लिलाव किमतीसह खेळाडूंची यादी

शिस्तबद्ध गोलंदाजी आणि संरचित नियोजनावर आधारित, SRH ने युगानुयुगे स्पर्धात्मक कामगिरी केली आहे. आयपीएल २०२५ मध्ये, ते सहाव्या स्थानावर राहिले, त्यांनी जोरदार क्रिकेटचे चमक दाखवली परंतु प्लेऑफसाठी आव्हान देण्यासाठी ते पुरेसे नव्हते.

बजेट (शिल्लक)

  • 5.45(CR.)

  • $598.38(000)

बजेट (खर्च)

  • 20.05(CR.)

  • $2201.36(000)

संघ 2026 srh(संघात भूमिका)किंमत (CR.) किंमत (डॉलर्स) (000) संघ 2025
Liam Livingstone ALL-ROUNDER131427.32RCB
Shivam Mavi BOWLER0.7582.35
Jack Edwards ALL-ROUNDER3329.38
Salil Arora WICKETKEEPER1.5164.69
Shivang Kumar ALL-ROUNDER0.332.94
Sakib Hussain BOWLER0.332.94
Onkar Tarmale BOWLER0.332.94
Amit Kumar BOWLER0.332.94
Praful Hinge BOWLER0.332.94
Krains Fuletra ALL-ROUNDER0.332.94
Abhishek Sharma
Aniket Verma
Brydon Carse
Eshan Malinga
Harsh Dubey
Harshal Patel
Heinrich Klaasen
Ishan Kishan
Jaydev Unadkat
Kamindu Mendis
Nitish Kumar Reddy
Pat Cummins
Smaran Ravichandaran
Travis Head
Zeeshan Ansari

लाइव्ह अपडेट्स: Auction 2026: लिलाव किमतीसह खेळाडूंची यादीन विकलेलेखेळाडू

खेळाडू(संघात भूमिका)किंमत (CR.) किंमत (डॉलर्स) (000) संघ 2025
Devon Conway BATTERCSK
Jake Fraser-McGurk BATTERDC
Gus Atkinson ALL-ROUNDER
Deepak Hooda ALL-ROUNDERCSK
Wiaan Mulder ALL-ROUNDERSRH
Jonny Bairstow WICKETKEEPERMI
K.S. Bharat WICKETKEEPER
Rahmanullah Gurbaz WICKETKEEPERKKR
Jamie Smith WICKETKEEPER
Gerald Coetzee BOWLERGT
+ अन्य खेळाडू देखील दाखवा:
advertisement
advertisement
advertisement