Netflix वर रिलीज होणार 75 वेब सीरिज! 18+ बोल्ड चित्रपटांचाही समावेश; कुटुंबासोबत पाहण्याचा विचारही करू नका

Last Updated:

Netflix October Releases 2025 : नेटफ्लिक्सवर मनोरंजनाचा धुरळा उडणार आहे. संपूर्ण महिनाभर नवीन वेब सिरीज आणि चित्रपटांची रेलचेल राहणार आहे.75 वेबसीरिज आणि 18+ बोल्ड चित्रपटांचाही यात समावेश आहे.

News18
News18
Netflix October Releases 2025 : ऑक्टोबर 2025 मध्ये नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 75 पेक्षा जास्त वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत. म्हणजे या महिन्यात कंटेंटची भरभराट होणार आहे. सस्पेन्स, ड्रामा, ॲक्शन, थ्रिलर, रोमांस अशा प्रत्येक प्रकारचे चित्रपट आणि सीरीज प्रेक्षकांना या महिन्यात पाहायला मिळतील. यात काही बोल्ड चित्रपट आणि सीरिजचाही समावेश आहे. त्यामुळे या वेब सीरिज आणि चित्रपट कुटुंबासोबत अजिबात पाहू नका. 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत असंख्य चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित झाले आहेत. तसेच येणाऱ्या काळात आणखी चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. एकीकडे बॉक्स ऑफिसवर 'दशावतार' सारखा मराठी चित्रपट पैशांचा पाऊस पडतोय. त्यात 'कांतारा चॅप्टर 1' रिलीज होऊन तीन दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. थिएटरमधील हे चित्रपट पाहून झाले असतील तर घरबसल्या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या या चित्रपटांची मेजवानी नक्की घ्या...
1 ऑक्टोबर :
अबाउट माय फादर, ऑस्टिन पावर्स इन गोल्डमेम्बर, ऑस्टिन पावर्स: इंटरनेशनल मैन ऑफ मिस्ट्री, ऑस्टिन पावर्स: द स्पाय हू शैग्ड मी, बेवर्ली हिल्स कॉप, बेवर्ली हिल्स कॉप II, बेवर्ली हिल्स कॉप III, ब्लू क्रश, कॅस्पर, कोच कार्टर, डर्टी डांसिंग, कमिंग टू अमेरिका, डॅडी डे केयर, डेथ बीकम्स हर, डॉक्टर स्यूस का द लोरेकस, ड्रॅकुला, एडी मर्फी: रॉ, एजेन अली: द मूवी, एजेन अली: द मूवी 2, इलिसियम, फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे, फिफ्टी शेड्स डार्कर फिफ्टी शेड्स फ्रीड, घोस्ट राइडर: स्पिरिट ऑफ वेंजेंस, हॅकसॉ रिज, हॅलो (सीजन 1-2), हॅप्पी हॅलोवीन प्लेलिस्ट (सीजन 1), आई स्टिल नो व्हाट यू डिड लास्ट समर, लॉ एबाइडिंग सिटिजन, लव इज ब्लाइंड (सीजन 9), मीट जो ब्लॅक मॉली’स गेम, मिस्टर & मिसेज स्मिथ, एनसीआईएस (सीजन 18-19), वन पीस (सीजन 25), पाइनेपल एक्सप्रेस , प्वाइंट ब्रेक, रेड ड्रॅगन, स्कारफेस, सिनिस्टर 2, स्पूकी हॅलोवीन प्लेलिस्ट, रिवॅलरीज (सीजन 1), सिस्टर अॅक्ट, सिस्टर अॅक्ट 2: बैक इन द हैबिट, स्लॅडर मॅन, टॅक्सी ड्राइवर, ट्रेनिंग डे, द बुक क्लब मर्डर्स, द क्रिसमस कॉन्ट्रॅक्ट, द गूनिज, द हर्ट लॉकर, द लिंकन लॉयर, द मास्क, द स्ट्रेंजर्स, द वे होम (सीजन 1-2), द राथ ऑफ बेकी, व्हेन अ स्ट्रेंजर कॉल्स (1979)
advertisement
2 ऑक्टोबर :
आफ्टर स्कूल डॉक्टर, डॉजबॉल: ए ट्रू अंडरडॉग स्टोरी, ड्यूड्स, रॉकस्टार: डुकी फ्रॉम द एंड ऑफ द वर्ल्ड,
द गेम: यू नेवर प्ले अलोन, द मार्टियन,
द प्राइड ऑफ द टेम्प, विनक्स क्लब: द मॅजिक इज बॅक
3 ऑक्टोबर
जिनी, मेक ए विश, गुडबाय, फैरवेल, मॉन्स्टर: द एड गीन स्टोरी, ओल्ड डॉग, न्यू ट्रिक्स, रिदम + फ्लो फ्रांस (आफ्टर द बीट), स्टीव, द न्यू फोर्स
advertisement
4 ऑक्टोबर :
404, डिस्पिकेबल मी 3, आईपी मॅन
आईपी मॅन 2, आईपी मॅन 3, आईपी मॅन 4: द फिनाले, रामना 1/2 (सीझन 2),
रुरौनी केंशिन (सीझन 2)
6 ऑक्टोबर :
- अ नेशन ऑफ ट्टोक
- डॉक्टर स्यूस का हॉर्टन!
7 ऑक्टोबर :
- मॅट मॅककसकर: अ हंबल ऑफरिंग
- नर्स जॅकी (सीझन 1-7)
advertisement
- ट्रू हॉंटिंग (सीझन 1)
- वी हॅव ऑलवेज लिव्ड इन द कॅसल (2018)
8 ऑक्टोबर :
- कारमेलो (2025)
- नेरो द असासिन (सीझन 1)
- द गोल्डन एग
9 ऑक्टोबर :
बूट्स (सीझन 1)
ओनली वी नो
द मेज रनर
मेज रनर: द स्कॉर्च ट्रायल्स
मेज रनर: द डेथ क्योर
advertisement
द रिसरेक्टेड
विक्टोरिया बेकहम
10 ऑक्टोबर :
कुरुक्षेत्र: द ग्रेट वॉर ऑफ महाभारत
माय फादर, द बीटीके किलर
ओल्ड मनी (सीझन 1)
नूवेल वेग
स्विम टू मी
द वूमन इन कॅबिन 10
11 ऑक्टोबर :
टाइफून फैमिली (सीझन 1)
12 ऑक्टोबर :
सम अदर वूमन (2023)
13 ऑक्टोबर :
वेकेशन
14 ऑक्टोबर :
एवरीबडी लव्स मी व्हेन आय अॅम डेड
advertisement
स्प्लिंटर सेल: डेथवॉच (सीझन 1)
15 अक्टूबर :
हेल्ड होस्टेज इन माय हाउस
इनसाइड फुरियोजा
नो वन सॉस अस लीव
सिक्स किंग्स स्लॅम 2025
टेकन इन प्लेन साइट
16 ऑक्टोबर :
बॅड शब्बोस
कन्फेशन ऑफ अ शॉपाहोलिक
थोमस & फ्रेंड्स: सोडर सिंग्स टुगेदर
द डिप्लोमॅट (सीझन 3)
रोमांटिक्स अनॉनिमस (सीझन 1)
स्टार्टिंग 5 (सीझन 2)
advertisement
द टाइम दॅट रिमेन्स (2025)
द ए-टीम (2010)
17 ऑक्टोबर :
27 नाइट्स
गुड न्यूज
शी वॉक्स इन डार्कनेस
टीनेज म्यूटेंट निंजा टर्टल्स
टीनेज म्यूटेंट निंजा टर्टल्स: आउट ऑफ द शैडोज
टीनेज म्यूटेंट निंजा टर्टल्स: म्यूटेंट मेहम
द परफेक्ट नेबर
द ट्विट्स
टर्न ऑफ द टाइड (सीझन 2)
टर्न ऑफ द टाइड: द स्यूरियल स्टोरी ऑफ राबो डे पीस
18 ऑक्टोबर :
डोंट से ए वर्ड (2001)
21 ऑक्टोबर :
मिशेल वुल्फ: द वुल्फ (2025) नेटफ्लिक्स ओरिजिनल
द वॉकिंग डेड: डॅरिल डिक्सन (सीझन 2)
हू किल्ड द मॉन्ट्रियल एक्सपोस? (2025)
22 ऑक्टोबर :
बेबी बैंडिटो (सीझन 2)
मोब वॉर: फिलाडेल्फिया वर्सेस द माफिया
द मॉन्स्टर ऑफ फ्लोरेंस
टोक्यो तारारेबा गर्ल्स
23 ऑक्टोबर
नोबडी वांट्स दिस (सीझन 2)
द इलिक्सिर (2025)
24 ऑक्टोबर :
ए हाउस ऑफ डायनामाइट (2025)
पैरिश (सीझन 1)
25 ऑक्टोबर :
द ड्रीम लाइफ ऑफ मिस्टर किम (सीझन 1)
27 ऑक्टोबर :
डार्क विंड्स (सीझन 3)
स्लाइडिंग डोर्स (1998)
द एसेट (सीझन 1)
28 ऑक्टोबर :
बाबो: द हाफ्टबफेल स्टोरी (2025)
मो आमेर: वाइल्ड वर्ल्ड (2025)
नाइटमेयर्स ऑफ नेचर (सीझन 2 – लॉस्ट इन द जंगल)
फिजिकल: एशिया (सीझन 1)
29 ऑक्टोबर :
बैलैड ऑफ अ स्मॉल प्लेयर (2025)
नोएस4ए2 (सीझन 1-2)
रूलर्स ऑफ फॉर्च्यून (सीझन 1)
सेलिंग सनसेट (सीझन 9)
30 ऑक्टोबर :
एलीन: क्वीन ऑफ द सीरियल किलर्स
एम्सटर्डम एम्पायर (सीझन 1)
जुआन गेब्रियल: आई मस्ट, आई कैन, आई विल (लिमिटेड सीरीज)
सॉन ऑफ अ डंकी (सीझन 1)
द रैट्स: ए विचर टेल (2025)
द विचर (सीझन 4)
31 ऑक्टोबर
बॅड इन्फ्लुएंसर (सीझन 1)
ब्रेथलेस (सीझन 2)
रिदम + फ्लो फ्रांस (सीझन 4)
द व्हाइट हाउस इफेक्ट (2025)
मराठी बातम्या/मनोरंजन/
Netflix वर रिलीज होणार 75 वेब सीरिज! 18+ बोल्ड चित्रपटांचाही समावेश; कुटुंबासोबत पाहण्याचा विचारही करू नका
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement