advertisement

Air-purifying plants : महागड्या एअर प्युरिफायरऐवजी वापरा 'हे' इनडोअर प्लांट्स; घरातच मिळेल शुद्ध हवा

Last Updated:

Air-purifying plants : सध्या जगभरात प्रदुषणाची समस्या फार मोठी झाली आहे. त्यात हवा प्रदुषण लोकांच्या आरोग्यावर थेट परिणाम करतं आहे. त्यामुळे काही लोक महागड्या...

Air-purifying plants
Air-purifying plants
Air-purifying plants : सध्या जगभरात प्रदुषणाची समस्या फार मोठी झाली आहे. त्यात हवा प्रदुषण लोकांच्या आरोग्यावर थेट परिणाम करतं आहे. त्यामुळे काही लोक महागड्या 'एअर प्युरिफायर्स'चा वापर करतात. पण प्रत्येकाला ते परवडणं शक्य नसतं. अशावेळी घरातील हवा स्वच्छ राहावी यासाठी काही झाडं आपल्या मदतीला येतात. आज आपण अशा काही हवा शुद्ध करणाऱ्या आणि खिशाला परवडणाऱ्या झाडांसदर्भात जाणून घेणार आहोत.
मनी प्लांट 
बहुकेत घरांमध्ये दिसणार झाड म्हणजे मनी प्लांट. कारण हे झाड घराची शोभा वाढवतच, पण घराची हवाही शुद्ध करतं. कारण, ते एकदा लावलं की वाढतं राहतं. फुलतं आणि बहरतं. त्याची विशेष काळजी घेण्याचीही गरज नसते.
स्नेक प्लांट 
तुम्ही तुमच्या घरात स्नेक प्लांट लावत असाल तर घरातील दूषित हवा स्वच्छ करण्यास हे झाडं मोठी मदत करतं. हवेतील विषारी पदार्थ शोषून हवा शुद्ध करण्याचं काम हे झाड करतं. त्यामुळे लोक आपल्या घराच्या हाॅलमध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये स्नेक प्लांट ठेवतात.
advertisement
एरिका पाम
हे झाडं अशा झाडांच्या यादीत येतं, जे हवेतील दूषिक कण शोषून घेतं. या झाडांचे खूप औषधी गुण आहेत. हे झाडं एक इनडोअर प्लांट आहे, जे तुम्हाला हवेच्या प्रदुषणापासून वाचवतं.
ही झाडंही फार महत्त्वाची 
प्रदुषण, कार्बन मोनोऑक्साइड, बेंजीव, फाॅर्मेल्डिहाड्स... अशा दूषित पदार्थांपासून वाचण्यासाठी पीस लिली, स्पाइडर प्लांड आणि रबर प्लांटही घरात लावली जाऊ शकतात. कारण ती नैसर्गितरित्या हवा शुद्ध करण्याचं काम करतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Air-purifying plants : महागड्या एअर प्युरिफायरऐवजी वापरा 'हे' इनडोअर प्लांट्स; घरातच मिळेल शुद्ध हवा
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement