
कालच्या शिवतीर्थावरील सभेची खूपच चर्चा झाली. त्यावरुन सगळीकडे खळबळ उडवली आहे. सभेत लाव रे तो व्हिडिओचा प्रयोग केला गेला. त्यात मनसे नेते राज ठाकरेंनी कोणत्याही नेत्यावर नाही तर त्यांनी व्यावसायिक अदानी यांच्यावर हल्लाबोल केला. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे.





