भाजप आमदार महेश लांडगे यांनी Excusive मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले, " 2014 च्या अगोदरची BJP नेत्यांच्या वरील अजित दादांची भाषणं काढा.त्यानंतर त्यांना विचारा की तुम्ही भारतीय जनता पार्टी का निवडली ? त्यांनी देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले होते. ते आता का आवडायला लागले ?"
Last Updated: Jan 12, 2026, 16:30 IST


