70 रूपयांपासून 10 ते 20 हजारांपर्यंत...; नाशिकमध्ये 'या' ठिकाणी मिळेल महागतले महाग अत्तर फक्त 700- 800 रुपयात
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
गेल्या ३० वर्षापासून अत्तर आणि अगरवत्ती मध्ये होळेसल विक्री करणारे नाशिक मधील जमजम परफुम स्टोर या ठिकाणी तुम्हला विविध प्रकारचे सुगंधित अत्तर फक्त होलसेल भावात मिळणार आहे. त्याच बरोबर ज्या अत्तरांची बाजारात किंमत २० ते ३० हजार असते ते सुद्धा परफ्युम तुम्हला या ठिकाणी १००० रुपयाच्या आत उपलब्ध हे करून देत असतात.
गेल्या 30 वर्षांपासून अत्तर आणि अगरबत्तीची होलसेल विक्री करणाऱ्या नाशिकमधील जमजम परफ्यूम स्टोअर या ठिकाणी तुम्हला विविध प्रकारचे सुगंधित अत्तर आणि अगरबत्ती होलसेल भावात मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या अत्तरांची बाजारात किंमत 20 ते 30 हजार असते ते सुद्धा परफ्युम तुम्हाला या ठिकाणी 1000 रुपयाच्या आत उपलब्ध हे करून देत असतात.
विशेष म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या परफ्यूम्सची 12 तासाची गॅरंटी सुद्धा देत असतात. ज्यात सुगंध कमी झाल्याने ते डबलचे पैसे देखील परत करत असल्यालचे दुकान चालक मिराज यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितले आहे. त्याच बरोबर तुम्ही कुठल्याही गोष्टीचा वस्तूंचा सुगंध यांच्या कडे घेऊन या हे त्या पद्धतीचा स्प्रे किवा अत्तर तुम्हाला तुमच्या समोर बनवून देत असतात. यामुळे यांचे नाशिक मध्ये चांगलेच नाव झाले आहे.
advertisement
फक्त ७० रुपयांपासून ते तब्बल 10 ते 20 हजारापर्यंतचे अत्तर यांच्याकडे तुम्हाला मिळून जातील त्याच बरोबर सेलिब्रेटी परफ्यूमची कॉपी सुद्धा तुम्हला ओरिजनल सारखी ते ही दीर्घकाळ सुगंधाच्या गॅरंटी सोबत हे देत असतात. तुम्हला जर नाशिक मध्ये आल्यानंतर परफ्यूम किवा स्प्रे घ्यायचा असेल तर नक्की घेऊ शकता. नाशिकमध्ये हे दुकान दूध बाजार चौक मंडई, अमीन लॉजच्या बाजूला मिराज यांचे जमजम परफ्युम नावाचे दुकान आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
October 14, 2025 4:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
70 रूपयांपासून 10 ते 20 हजारांपर्यंत...; नाशिकमध्ये 'या' ठिकाणी मिळेल महागतले महाग अत्तर फक्त 700- 800 रुपयात