Maharashtra Election Result 2024: शिंदेच्या शिवसेनेने जिंकल्या 57 जागा,वाचा विजयी शिलेदारांची संपूर्ण यादी

Last Updated:

Shivsena Eknath Shinde Winners Candidates List: एकनाथ शिंदे यांचा पक्षाला महायुतीच्या जागावाटपात 85 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी 57 जागांवर शिंदेंचे शिलेदार जिंकले आहेत.

Maharashtra Election Result 2024: शिंदेच्या शिवसेनेने जिंकल्या 57 जागा,वाचा विजयी शिलेदारांची संपूर्ण यादी
Maharashtra Election Result 2024: शिंदेच्या शिवसेनेने जिंकल्या 57 जागा,वाचा विजयी शिलेदारांची संपूर्ण यादी
Shivsena Shinde Winners Candidates List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. महायुतीला 235 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकासआघाडीला 48 जागांवरच समाधान मानावे लागले. महाविकासआघाडीमधील तिन्ही पक्षांना मिळून 60 जागा देखील जिंकता आलेल्या नाहीत. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे. त्यांच्या पक्षाने राज्यात 57 जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचा पक्षाला महायुतीच्या जागावाटपात 85 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी 57 जागांवर शिंदेंचे शिलेदार जिंकले आहेत.

विजयी उमेदवारांची यादी 

विधानसभा मतदारसंघ  विजयी उमेदवार 
कोल्हापूर उत्तरराजेश क्षिरसागर
करवीरचंद्रदीप नरके
राधानगरीप्रकाश आबिटकर
सावंतवाडीदीपक केसरकर
कुडाळनिलेश राणे
राजापूरकिरण सामंत
रत्नागिरीउदय सामंत
दापोलीयोगेश कदम
पाटणशंभूराज देसाई
परंडाडॉ. तानाजी सावंत
संगमनेरअमोल खताळ
पुरंदरविजय शिवतारे
महाडभरत गोगावले
अलिबागमहेंद्र दळवी
कर्जतमहेंद्र थोरवे
भायखळायामिनी जाधव
कुर्लामंगेश कुडाळकर
चांदिवलीदिलीप लांडे
अंधेरी पूर्वमूरजी पटेल
जोगेश्वरी पूर्वमनिषा वायकर
मागा ठाणोप्रकाश सुर्वे
कोपरी-पाचपाखाडीएकनाथ शिंदे
ओवळा- माजीवाडाप्रताप सरनाईक
बोईसरविलास तरे
पालघरराजेंद्र गावित
मालेगावदादा भुसे
नांदगावसुहास कांदे
पैठणविलास संदिपान भुमरे
छत्रपती संभाजीनगरसंजय शिरसाट
कळमनुरीसंतोष बांगर
नांदेड उत्तरबालाजी कल्याणकर
रिसोडभावना गवळी
बुलढाणासंजय गायकवाड
मुक्ताईनगरचंद्रकांत पाटील
साक्रीमंजुळा गावीत
अक्कलकुवाआमश्या पाडवी
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election Result 2024: शिंदेच्या शिवसेनेने जिंकल्या 57 जागा,वाचा विजयी शिलेदारांची संपूर्ण यादी
Next Article
advertisement
Beed Crime News : कामाचं आमिष दाखवलं,  बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं!
कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं
  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

View All
advertisement