Western Maharashtra Election Result 2024 : पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीच्या कलात महायुतीला कौल, मविआचं काय?

Last Updated:

Western Maharashtra Election Result 2024 : पश्चिम महाराष्ट्रात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक हायव्होलटेज लढती होणार आहेत. या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 मतमोजणीला सुरुवात, पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीच्या कलात कोणाला आघाडी?
मतमोजणीला सुरुवात, पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीच्या कलात कोणाला आघाडी?
पुणे :  महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे कल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील 288 मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात पुढील सरकार कुणाचं येणार? याचा फैसला आज होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निकालाची धाकधूक वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक हायव्होलटेज लढती होणार आहेत. या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात कोण आघाडीवर?

बारामतीमध्ये अजित पवार पाचव्या फेरी अखेर 21665 मतांनी आघाडीवर
जत विधानसभा मतदार संघ भाजपाचे गोपीचंद पडळकर तिसऱ्या फेरी अखेर 4150 मतांनी आघाडीवर
आंबेगाव विधानसभा दिलीप वळसे पाटील 307 मतांनी आघाडीवर
मावळमधून 11 व्या फेरी अखेर सुनील शेळके 48 हजार 691 मतांची आघाडी
सातारा आठव्या फेरी अखेर शिवेंद्रराजे भोसले 36 हजार 669 मतांची आघाडी
advertisement
दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल यांना 8217 मतांची आघाडी
पाटणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई 2085 मतांनी आघाडी
कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर 3246 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
राधानगरी मधून प्रकाश अबिटकर 8000 आघाडीवर (सहावी फेरी)
कागलमधून हसन मुश्रीफ 4095 मतांनी आघाडीवर (आठवी फेरी)
इचलकरंजी मधून राहुल आवाडे 15776 मतांनी आघाडीवर (पाचवी फेरी )
advertisement
कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक 8260 मतांनी आघाडीवर (सातवी फेरी )
शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर 15781 मतांनी (पाचवी फेरी)
शाहूवाडी सत्यजित पाटील 926 आघाडीवर (पाचवी फेरी)
चंदगडमधून शिवाजी पाटील 5700 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
करवीरमधून चंद्रदिप नरके 8374 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
हातकणंगले मधून अशोकराव माने 9500 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी)
advertisement
सांगलीतून भाजपचे सुधीर गाडगीळ आघाडीवर
मिरज मधून भाजपचे सुरेश खाडे आघाडीवर
शिराळामधून भाजपची सत्यजित देशमुख आघाडीवर
शरद पवार राष्ट्रवादीचे इस्लामपूर मधून जयंत पाटील आघाडीवर
शरद पवार राष्ट्रवादीमधून तासगाव कवठेमंहाकाळ मधून रोहित पाटील आघाडीवर
पलूस कडेगाव मधून काँग्रेसचे विश्वजीत कदम आघाडीवर
खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सुहास बाबर आघाडीवर
यादी अपडेट होत आहे....
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Western Maharashtra Election Result 2024 : पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीच्या कलात महायुतीला कौल, मविआचं काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement