निवडणुकीआधी महायुतीची हाफ सेंच्युरी; कुठे, कुणाचे किती बिनविरोध नगरसेवक? वाचा राज्याची संपूर्ण यादी

Last Updated:

आगामी निवडणुकीत महायुतीची लाट रोखण्यात महाविकास आघाडीला यश येते की नाही हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे. 

News18
News18
मुंबई :  राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच काही जागांवरील निकालाचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. अर्जांच्या छाननीत अनेक राजकीय पक्षांना धक्के बसत आहेत. राज्यात भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे कल्याण-डोंबिवली 21, जळगावात 12, भिवंडीत तब्बल 7 नगरसेवक विजयी झाले आहेत.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार असून त्यापाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर, मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. राज्यातील इतर ठिकाणची आकडेवारी पाहता महायुतीचे पारडे जड दिसत आहे.
जिल्हा/शहरवॉर्ड / प्रभाग क्र.उमेदवाराचे नावपक्ष
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24रमेश म्हात्रेशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24विश्वनाथ राणेशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र.रेश्मा निचलशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र.राजन मराठेशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24वृषाली जोशीशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24 (ब)ज्योती पाटीलभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 18 अरेखा चौधरीभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र.26 अमुकंद तथा विशू पेडणेकरभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 27 डमहेश पाटीलभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 19 कसाई शेलारभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 23 अदिपेश म्हात्रेभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 23 डजयेश म्हात्रे-भाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 23 कहर्षदा भोईरभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र.19 बडॉ.सुनिता पाटीलभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 19 अपूजा म्हात्रेभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 30 अरविना माळीभाजप
कल्याण डोंबिवलीपॅनेल 27 (अ)मंदा पाटीलभाजप
कल्याण डोंबिवलीपॅनेल 28 (अ)हर्षल मोरेशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 18रेखा चौधरीभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 26 डमंदार हळबेभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 26-कआसावरी नवरेभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 26 बरंजना पेणकरभाजप
ठाणेप्रभाग क्र. 14 डशितल ढमालेशिवसेना (शिंदे)
ठाणेप्रभाग क्र. 17 बराम रेपाळेशिवसेना (शिंदे)
ठाणेप्रभाग क्र. 18 कजयश्री फाटकशिवसेना (शिंदे)
ठाणेप्रभाग क्र. 17 अएकता भोईरशिवसेना (शिंदे)
ठाणेप्रभाग क्र.5 असुलेखा चव्हाणशिवसेना (शिंदे)
भिवंडीप्रभाग क्र.18 अअश्विनी सन्नी फुटाणकरभाजप
भिवंडीप्रभाग क्र.18 बदीपा दीपक मढवीभाजप
भिवंडीप्रभाग क्र.18 कअबूसूद अशफाक अहमद शेखभाजप
भिवंडीप्रभाग क्र. 16 अपरेश ( राजू ) चौघुलेभाजप
भिवंडीप्रभाग क्र.23 बभारती हनुमान चौधरीभाजप
भिवंडीवॉर्ड क्र. 17 (ब)सुमीत पाटीलभाजप
पनवेलप्रभाग क्र. 18 (ब)नितीन पाटीलभाजप
जळगावप्रभाग क्र. 9 अमनोज चौधरीशिवसेना (शिंदे)
जळगावप्रभाग क्र. ९ बप्रतिभा देशमुखशिवसेना (शिंदे)
जळगावप्रभाग क्र. 12 बउज्वला बेंडाळेभााजप
जळगावप्रभाग क्र. 7विशाल भोळेभााजप
जळगावप्रभाग क्र. 16 अविरेंद्र खडकेभााजप
जळगावप्रभाग क्र. 7 अदीपमाला काळेभााजप
जळगावप्रभाग क्र. 13 कवैशाली पाटीलभााजप
जळगावप्रभाग क्र. 7 बअंकिता पाटीलभााजप
जळगावप्रभाग क्र. 2 असागर सोनवणेशिवसेना (शिंदे)
जळगावप्रभाग क्र. 19 अरेखा पाटीलशिवसेना (शिंदे)
जळगावप्रभाग क्र. 19 बविक्रम सोनवणेशिवसेना (शिंदे)
जळगावप्रभाग क्र. 18 अगौरव सोनवणेशिवसेना (शिंदे)
अहिल्यानगरप्रभाग क्रमांक ११कुमारसिंह वाकळे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
अहिल्यानगरप्रभाग क्रमांक १४प्रकाश भागानगरे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
धुळेप्रभाग क्रमांक 17 बसुरेखा उगलेभाजप
धुळेप्रभाग क्रमांक 1 अउज्ज्वला भोसलेभाजप
धुळेप्रभाग क्र. 6 बज्योत्स्ना पाटीलभाजप
पुणेप्रभाग क्र. 35 डश्रीकांत जगतापभाजप
पुणेप्रभाग क्र. 35मंजुषा नागपुरेभाजप
पिंपरी-चिंचवडप्रभाग क्र. 10 बसुप्रिया चांदगुडेभाजप
पनवेलप्रभाग क्र.नितीन पाटीलभाजप
पनवेलप्रभाग क्र.रुचिता लोंढेभाजप
पनवेलप्रभाग क्र.अजय बहिराभाजप
पनवेलप्रभाग क्र.दर्शना भोईरभाजप
पनवेलप्रभाग क्र.प्रियंका कांडपिळेभाजप
पनवेलप्रभाग क्र.ममता प्रितम म्हात्रेभाजप
पनवेलप्रभाग क्र.स्नेहल ढमालेभाजप
advertisement

महायुतीच्या विजयी 55 उमेदवारांची यादी (Mahayuti Winning Candidate List)  

आता आगामी निवडणुकीत महायुतीची लाट रोखण्यात महाविकास आघाडीला यश येते की नाही हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निवडणुकीआधी महायुतीची हाफ सेंच्युरी; कुठे, कुणाचे किती बिनविरोध नगरसेवक? वाचा राज्याची संपूर्ण यादी
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement