advertisement

कवठेमहांकाळ जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : कवठेमहांकाळमधील विजयी उमेदवारांची यादी, पाहा कोण जिंकलं?

Last Updated:

Sangli kavathe mahankal ZP election result 2026 : कवठेमहांकाळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण 4 गट असून, त्यांत होणाऱ्या चुरशीच्या लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Sangli kavathe mahankal ZP
Sangli kavathe mahankal ZP
Sangli kavathe mahankal ZP election result 2026 : कवठेमहांकाळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण 4 गट असून, त्यांत होणाऱ्या चुरशीच्या लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या मतदानानंतर, आज म्हणजेच 9 फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार होत सत्तेची गणिते स्पष्ट होतील.
कवठेमहांकाळ तालुक्यात महायुतीने संजय पाटील आणि अजितराव घोरपडे या दोन मातब्बर नेत्यांना एकत्र आणून रोहित पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. ग्रामीण भागातील पाणी प्रश्न आणि रखडलेल्या विकासकामांवरून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते. या प्रचाराचा परिणाम मतदारांच्या कौलावर नेमका कसा झाला आहे, हे काही तासांतच स्पष्ट होईल.
advertisement
आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तालुक्यात झालेल्या सरासरी 68 टक्के मतदानामुळे विजयाचा गुलाल कोण उधळणार, याची धाकधूक उमेदवारांमध्ये वाढली आहे. रोहित पाटील आपला 'गड' राखण्यात यशस्वी होतात की महायुती सत्तांतर घडवते, याचा फैसला आता काही क्षणांतच होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
कवठेमहांकाळ जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : कवठेमहांकाळमधील विजयी उमेदवारांची यादी, पाहा कोण जिंकलं?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement