Tech News : आजच करा खरेदी; अर्ध्या किमतीला मिळत आहेत 'या' प्रसिद्ध ब्रॅन्डचे टीव्ही, पुन्हा नाही मिळणार संधी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
विशेष म्हणजे या सेल अंतर्गत टीव्हीच्या खरेदीवर मोठी सुट देण्यात आली आहे. Mi, Sony, Thomson या सारख्या ब्रॅन्डवर ही ऑफर उपलब्ध आहे.
मुंबई, 11 सप्टेंबर : Smart TV Price off : फ्लिपकार्टवर ग्रॅंड होम अप्लायंस सेल सुरू आहे. या सेलचा आज दुसरा दिवस आहे. या सेलच्या माध्यमातून फ्लिपकार्टवर ग्राहकांना मोठा डिस्काउंट मिळत आहे. विशेष म्हणजे या सेल अंतर्गत टीव्हीच्या खरेदीवर मोठी सुट देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर Mi, Sony, Thomson या सारख्या ब्रॅन्डवर ऑफर उपलब्ध आहे. तसेच एक्सचेंज ऑफरमधून देखील तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो.
फ्लिपकार्टवर Mi A सिरीजचा (32 इंच) HD रेडी LED स्मार्ट गूगल टीव्ही ग्राहकांना सध्या अवघ्या 12,499 रुपयांमध्ये मिळत आहे. ज्याची मूळ किंमत ही 24,999 रुपये इतकी आहे. म्हणजेच सध्या सेलमध्ये हा टीव्ही अर्ध्या किंमतीला मिळत आहे. विशेष म्हणजे एक्सचेंज ऑफरध्ये या टीव्हीवर 1400 रुपयांची अतिरिक्त सूट देखील आहे.
Mi A सीरीजचा (40 इंच) फुल HD LED स्मार्ट गूगल टीव्ही ग्राहकांना 28 टक्के डिस्काउंटसह अवघ्या 21,499 रुपयांना मिळत आहे. ज्याची मार्केट प्राईज ही 29,999 इतकी आहे. या ही टीव्हीवर एक्सचेंज ऑफरध्ये 1400 रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.
advertisement
Samsung Crystal Vision 4K iSmart सीरीजचा (55 इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट टीव्हीवर देखील 31 टक्के डिस्काउंट मिळत आहे. या टीव्हीची मार्केट प्राईज 72,900 रुपये इतकी आहे. हा टीव्ही अवघ्या 49,990 रुपयांमध्ये मिळत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2023 11:11 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Tech News : आजच करा खरेदी; अर्ध्या किमतीला मिळत आहेत 'या' प्रसिद्ध ब्रॅन्डचे टीव्ही, पुन्हा नाही मिळणार संधी